Originally posted by: NerdyMukta
Doosri web series ki me mention keli ti?
Aani Shahid Kapoor chi web series pan yenaar aahe ya varshi.
The Night Manager
Kyunki lost 35-40% of its audience
IRE vs IND 28th June at Belfast,2nd T20I,India tour of Ireland, 2026
Armaan sa ki maiyyat ki taiyaari
Salman Khan New House
Why Kajol Doubted PATHAAN's BO Collection?
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: India W vs Aus W🏏
Originally posted by: NerdyMukta
Doosri web series ki me mention keli ti?
Aani Shahid Kapoor chi web series pan yenaar aahe ya varshi.
The Night Manager
Aditya Roy Kapur replaces Hrithik Roshan in 'The Night Manager' Indian adaptation
Aditya Roy Kapur replaces Hrithik Roshan in 'The Night Manager' Indian adaptation
3 out of the 4 mentioned in the article are remake/adaptation....in web series too they can't bring anything new or original.
माझा देखील झाला झिम्मा हा movie बघून.
इतकाही काही खास किंवा अगदी बघायलाच पाहिजे अशातला नाहीये हा.
Ok ok आहे.
सुहास जोशी best च, निर्मिर्ती पण छान, आणि क्षिति पण 👌
मला सगळ्यात जास्त कोण डोक्यात गेला असेल तर सायली संजीव...किती ती खोटं खोटं असते, लहान असल्यासारख वागते, खोटी हसते. तिच्या पात्राला शेंडा बुडखाच नाहीये. म्हणजे तीला आईबाबा नसतात का?
मला सोनाली देखील नाही आवडली.म्हणजे तिचा character.
नक्की तिला काय हवंय, ती कशाबद्दल इतकी pissed off आहे? निखील जेव्हा तिला सांगतो ना, की तू हे असंच स्पष्टपणे सांग मला, तेव्हा जरा कुठे मला बर वाटलं.
नाहितर, मलाही असंच वाटलेलं, की ही कबीर ला धरते की काय🤣
Story अशी एकसंध नाहीये. तुकड्या तुकड्यात आहे. एका scene चा दुसया scene शी तसा काहीच संबंध नाहीये.
जितकी हवा निर्माण केली गेली होती याची, तितका नक्कीच काही खास नाहीये.
किती त्या वेगवेगळ्या products च्या ad.😡
गुजराती मुलगी म्हणजे ती गोडबोले, तिला कशाला घेतली? तिला म्हणजे त्या पात्राला तर काहीच story नाहीये.
कबीर ला मैत्रिणी मिळाल्या ??
त्या ही एकदम 7 ???
ये बात तो हाजमोला खाकर भी हजम नही हुयी.😊
थोडासा जमलेला,पण बराचसा गंडलेला आहे हा 'झिम्मा'.
I have seen night manager original. I don't know how original hero (guy who played loki) will act in it.
Making jabardast 🔥 ahe
Originally posted by: mishkil88
I have seen night manager original. I don't know how original hero (guy who played loki) will act in it.
@mishkil - sorry, I'm confused. Wasn't Tom Hiddleston in the original 'Night Manager'?
Bhaukaal 2 पाहीली
पहिले 3 episodes खूप स्लो आणि बोरींग आहेत, ज्या कॅरेक्टर ची अॅक्टींग चांगली आहे, त्याच कॅरेक्टर चा स्क्रिन टाईम कमी आहे. मोहीत रैना ने ठिक ठाक काम केलय, पण जेव्हा क्लोज शॉट येतो तेव्हा मोहीत चे expressions गंडतात. पिंटू पैलवान चे दोघे भाऊ आणि डॉक्टर ची अॅक्टींग इतकी खराब आहे की त्यांना बघवत पण नाही. फाईट सीन 90s च्या मुव्ही सारखे आहेत.
Script चांगली आहे तर direction खराब आहे. शेवटचे 15 मिनीट खूप म्हणजे खूप फिल्मी आहेत.
Overall series entertaining one time watch आहे
Originally posted by: NerdyMukta
@mishkil - sorry, I'm confused. Wasn't Tom Hiddleston in the original 'Night Manager'?
Yes, Tom Hiddleston played lead role in original 'The Night Manager'
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
251