minnal murali pan paahilas ? Kerala madhe tya picture ne spiderman la mage taklay itka tufan challay. Of course tya lokanchi taste ch ajab aahe.
IPC 420 movie मी पण पाहिला, कोर्टरुम ड्रामा बेकार पद्धतीने दाखवला गेलाय, ह्या पेक्षा कोर्टाची गोष्ट गावाकडील आजोबा रंगून सांगतात 😂😅
मुव्हीमध्ये पाहण्यासारखं अस खास काहीच नाही. एक तर दिग्दर्शक एक थ्रीलर फिल्म करायची कि कोर्ट रूम ड्रामा ह्यामध्येच confused होता अस वाटतं
शेवटच्या 15 मिनिटाने दिग्दर्शकाने thrill वाढवण्याचा प्रयत्न केला पण तिच 15 मिनिटे मुव्ही ची विक पॉईंट होउन बसली, जर अस काही दाखवण्यासारख होत तर कोर्टरूम ड्रामाचा अट्टहास का? असा विचार येउन निराशा होते
अरण्यक, ipc 420, मीनल मुरली, अंतीम अश्या मुव्हीज सलग पाहिल्याने एकदम डोक्यात मुंग्या आल्यात 😑, जवळपास 10 दिवस झाले काही पाहायची इच्छा च राहिली नाही
1.3k