kasa aahe na to vichitra. renuka ne kasa kai lagna kela. Prem andhala asta hech khara. 😆Originally posted by: iluvusakshi
नाही, तिला नाही विसरले मी. ति चांगली actress आहेच. तिला तशीही काम मिळतात. माझा हा मुद्दा आहे की किती तरी नवीन, आणि जुन्या लोकांना पण या वेब series मुळे बरे दिवस आलेत. तो आहुतोष राणा तर अलमोस्ट सगळ्याच series / movies मध्ये असतो.
1.3k