Originally posted by: mishkil88
Can you believe this ? Ken Williamson's favourite indian webseries is mirzapur !
https://www.instagram.com/p/CXvIiLKAgo-/?utm_medium=share_sheet
कालीन भैय्या, मुन्ना भैय्या, गुड्डू भैय्या की जय हो👍🏼
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 25th Sept 2026
Don’t Be Shy premier pictures : RK , Aloo
Love and War story leaked (rumoured)
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 3: 11PM-12AM IST Fri)
Actor Mushtaq Khan passes away
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 2: 8-9 PM IST Fri)
Mahabharat Challenge: The Mahayuddh (Live Slot 1: 5-6 PM IST Fri)
Prayansh FF: Mungaru Male
Ishra FF: Hum Hain Rahi Pyaar Ke
Kunan Mauhaan FF: Cocktail
DiRa Ricita FF: Judwa
Maunal Manan FF: Cocktail2
Originally posted by: mishkil88
Can you believe this ? Ken Williamson's favourite indian webseries is mirzapur !
https://www.instagram.com/p/CXvIiLKAgo-/?utm_medium=share_sheet
कालीन भैय्या, मुन्ना भैय्या, गुड्डू भैय्या की जय हो👍🏼
Mirjapur मध्ये सगळं म्हणजे सगळं आहे.
शिव्या, हिंसाचार, intimate scenes....
स्टोरी, dialogue, acting..
सगळंच ...कडक ,जबरदस्त.
Inside Edge s3 बघून झाली. Overall चांगली आहे. क्रिकेटप्रेमींनी जरूर बघावी. बरेच प्रसंग वाचण्यात , ऐकण्यात आलेले आहेत त्यावरून स्टोरी बेतली आहे. रिचा chaddha, सपना पब्बी ह्या ठोकळ्या सोडल्या तर बाकी सर्वांचे acting चांगले आहे. एकूण इंटरेस्ट throughout maintain केलाय. 10 एपिसोड असले की मध्ये मध्ये boring होतातच सर्व series- तसं इथे पण होतं.
One more version of Agatha Christie's 'Death on the Nile'.
your fav gal gadot again. Will you be watching spiderman in cinemas on Xmas wkend ? I heard it is breaking BO records.Originally posted by: NerdyMukta
One more version of Agatha Christie's 'Death on the Nile'.
Originally posted by: mishkil88
your fav gal gadot again. Will you be watching spiderman in cinemas on Xmas wkend ? I heard it is breaking BO records.
Yes, I want to watch Spiderman in theater with family but Omicron is on the rise here hence I'll avoid going to a public place.
Antim (remake of Mulshi Pattern) is releasing on Zee5 tomorrow...they're promoting it on Zee5.
झाली एकदाची आरण्याक पाहुन
सीरिज 5 व्या episode पासून जरा फास्ट ट्रॅक वर येते , खूप सारे loopholes आहेत सीरिज मध्ये. एकदमच साधी सीरिज आहे ह्यामध्ये नवीन काही नाही. पहिले 4-5 episodes च खूप बोरींग असल्याचे continuity तुटते आणि त्यामुळे निराशा होते
आता 83 पाहणार आहे

@Rhrishi-Waiting for your review of 83.
झाली एकदाची आरण्याक पाहुन
सीरिज 5 व्या episode पासून जरा फास्ट ट्रॅक वर येते , खूप सारे loopholes आहेत सीरिज मध्ये. एकदमच साधी सीरिज आहे ह्यामध्ये नवीन काही नाही. पहिले 4-5 episodes च खूप बोरींग असल्याचे continuity तुटते आणि त्यामुळे निराशा होते
आता 83 पाहणार आहे
शब्द न शब्द agree आहे मी.
पहिले 5 ते 6 episodes खूपच bore आहेत.
त्यातून रविना ला सहन करायचा
ही आणि रिचा chaddhaa यांना police uniform मध्ये बघायचं, म्हणजे एक torture आहे.
किती वेळ वाया घालवला आहे यांनी investigation करण्यात.
8 episodes आणि ते ही 40 minutes चे प्रत्येकी😡
खरं तर ही web series बनवायची देखील काही गरजच नव्हती. Concept ,स्टोरी आधी पासूनच माहीत आहे आपल्याला.
फक्त main culprit कोण, एवढंच शोधकार्य बाकी राहतं, ते ही शेवटी उलगडत.
New thread opened. Please post here.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
352