Originally posted by: mishkil88
on nf , ap ki yt ?
Sony liv.
पण मी कसा आणि कुठे बघते... हे वेगळं सांगायची गरज नाही ना😆😉
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 6th Sept 2026- Premier Epi
Love and War wraps up
🏏Women's Asia Cup 2026: Group A, M 10: BAN W vs SL W on 06/09/26🏏
Krishna's Silent Watch
JEEVAN SANGINI-Season 2
Originally posted by: mishkil88
on nf , ap ki yt ?
Sony liv.
पण मी कसा आणि कुठे बघते... हे वेगळं सांगायची गरज नाही ना😆😉
ho pan kuthe baghaycha te amhala kalna garjecha aahe na 😆Originally posted by: iluvusakshi
Sony liv.
पण मी कसा आणि कुठे बघते... हे वेगळं सांगायची गरज नाही ना😆😉
South madhe pushpa hya picture chi barech hava zali hoti to aata release zalay. In theaters.
झाला माझा ' कारखानिसांची वारी' हा movie बघून.
सुरुवात, मध्य जेवढा मजेशीर, हलका फुलका आहे, तेवढा end ला नाहीये.
अर्धवट सोडून दिल्यासारखी वाटली गोष्ट मला.
बाकी, कलाकार सगळे उत्तम अभिनय.
कायिक, वाचिक सगळंच😆
आता मी 'बळी' हा मूवी किंवा 'आरण्याक' ही वेब series बघेन.
Originally posted by: iluvusakshi
आता मी 'बळी' हा मूवी किंवा 'आरण्याक' ही वेब series बघेन.
Baap re...donhi intense aani fearful!
बळी movie बघायला सुरुवात केली.
"बळी' हा मूवी बघून झाला.
कशाला बनवतात रे हे असले मूवी.
डोक्याला shot, फुकटचा.
कथेला शेंडा न बुडखा.. उगीच horror/mystery च्या नावाखाली काहीतरी खपवायचं.
Nonsense.
यात काहीही नवीन नाहीये. Medical profession मधे जे malpractices चालतात ,त्यावर आधारित हा movie आहे.
अजिबात खास नाहीये.
Even I watched Karkhanisanchi wari . Screenplay slow watla mala ... one time watch ahey Amazing actors but story ended abruptly IMO ...
५ दिवस झाले आरण्याक पाहतोय . खूप स्लो आहे ..पाहता पाहता झोप लागते, संपेनाच झालीये
Acting खूपच बकवास आहे ... पहिले ३ इपिसोड तर कँन्डी वेबसिरीजचे चं आहे 😏
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
325