झाला आर्या चा सीझन 1 आणि 2 पाहून
एकदम जबरदस्त वेबसिरीज आहे. स्टोरी कोणतेही ट्विस्ट आणि टर्न न घेता सरळ चालू राहते, त्यामुळे स्टोरी काय असेल हे आपल्याला माहिती होते . Sushmita ची dialogue delivery पहिल्या ३-४ एपिसोड मध्ये खराब आहे,जेव्हा sushmita च्या कॅरेक्टर ला वेगवेगळे रंग येतात तेव्हा sushmita आणखीनच तिची जादु दाखवते. पहिल्या सिझन चे पहिले पाच एपिसोड खूप टाईम खातात,नंतर मात्र फ्लो पकडल्यासारखे वाटते
दुसरा सीझन एकदम कट टू कट आहे. दुसरा सीझन मध्ये बाकिचा फालतू ड्रामा न दाखवता एकदम मुद्यानुसार सिरीज पुढे सरकवली आहे. Sushmita ची acting जबरदस्त आहे. शेवटी जो एक ट्विस्ट आहे तो जरा टाळला असता तर बरं झालं असतं
खूप दिवसांनी अशी सीरिज पाहायला मिळाली,ज्यामध्ये acting, direction,story चांगली आहे. मला आवडली
सीरिज एक पूर्ण योग्य रितीने मांडलेली ड्रामा सीरिज आहे, जर तुम्ही थ्रीलर सस्पेन्स लव्हर असाल आणि त्या उद्देशाने ह्या सीरिज कडे जाल तर तुमची निराशा होउ शकते
251