अग सख्यांनो,का नको ते स्वप्नरंजन करत आहात.😭
मी आधीच तुम्हाला ट्रँक सांगितला आहे ना,तेव्हा जाम गिल्ट होत मनात,पण आता मात्र अगदी बिनधास्त सांगत आहे,कारण तुम्ही बिचार्या आशेने बघायला जाल आणि हिरमोड होईल.
मीरा त्याच घरात राहते,ती सासू टॉर्चर करते.
टिपिकल फँमिली ड्रामा आहे
आता आपण सगळे मिळून एकच प्रार्थना करू या की ती नवी येणारी मालिका या सिरियलला रिप्लेस करो,म्हणजे हे टॉर्चर लवकर आटोपत घेऊन काय तो नारळ देतील सिरियलला.
पण मला मीरा आदी च्या प्रेमाची बरसात बघायची आहे..
सासू, सून टिपिकल drama नकोय .
ह, थोडंस रुसवे फुगवे, थोडीशी धुसफूस चालेल.
पण थोडीशीच.
आता कुठलाही फालतु track यांनी आणू नये,आणी अगदी आणलाच, तरी अजिबात जास्त खेचू नये.
As a fan, मला मुक्ता आणि उमा ताईचे scenes आवडतील बघायला instead of मधुरा आणि मीरा scenes.
Let's hope for the best👍🏼
आणि तसाही, मी मागे एकदा सांगितल्याप्रमाणे, मुक्ता साठी मी ही serial अगदी शेवटपर्यंत बघेन.
कितीही nonsense गिरी केली तरीही. वेळ प्रसंगी शिव्या ही घालीन, पण तरीही....
मुक्ता❤️☺️
750