This looks like a legit wedding album. Sorry, I still can't get over this.😊
Toxic movie - spoiler filled thread....
Priyanka's Mum on Neckline : " Be dignified, dayre mein raho "
Mahabharat ki Pathshala Season 1 (Sign-Up open)
This looks like a legit wedding album. Sorry, I still can't get over this.😊
There we go again...just as we predicted😃
They should have just made a Powerpoint presentation with all the pics and details and projected that over the wall.😆
For me as I said it ends.... Good luck to everyone who will continue watching this.... Do update when it's really good
इतरांचं माहीत नाही, पण मला आवडला एपिसोड.
Finally, लग्न झाला बाबा एकदाचं.
छान, मजा आली👌
निखिल हा आता psycho झालाय.
त्याच्या आईने pd मधले सर्व photos delete केले, आणि त्याला चांगलच झापलं. तरीही हा वेडाच आहे अजूनही मीरा च्या मागे.
आणि precap म्हणाल तर...
हे असं आज ना उद्या कधीतरी होणारच होता. किंवा ते व्हावच. निदान आता तरी पूर्णपणे focus मीरा,आदी वर यावा.
किंवा..
(हा prank किंवा मग मीरा ला पडलेलं वाईट स्वप्न असावं.
कारण या सिरीयल मधे अशी स्वप्न बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना पडलेली आहेत)
Mulachya lagna nantar,mag te Palun jaun aso kinva reetsar mandapat, sunela sun mhanun sweekaraycha nahi, ha Pathakancha hereditary problem aahe asach vattay😆
Originally posted by: UmaGosavi
Mulachya lagna nantar,mag te Palun jaun aso kinva reetsar mandapat, sunela sun mhanun sweekaraycha nahi, ha Pathakancha hereditary problem aahe asach vattay😆
Jaawayala pan nahi sweekarat tyanchyakade😆
परत एकदा..
Height of optimism..
फोटो सगळे delete केले pd मधून, असा निखिल ची आई त्याला सांगते.
मग हे सगळे photos आणि त्याच्या बाजूला ते सगळे कागद ज्यावर लिहिलेलं आहे की मीरा तीच मुलगी आहे वगैरे..हे कुठून आला?
मला दोन्ही गोष्टी चालतील.
मीरा, आदी घर सोडून गेले आणि स्वतःच आयुष्य जगायला लागले तरी मला चालेल.
किंवा हे फक्त मीरा ला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे ,असा दाखवला तरी चालेल.
काहीही करा, पण आता मात्र मीरा, आदी वर concentrate करा रे, please.
आता तर खराखुरा पाऊस पण आलाय.
होऊन जाऊ दे बरसात .. मीरा आदी च्या प्रेमाची.
Well said. I feel the same. This serial needs.to be different from others.
Originally posted by: iluvusakshi
परत एकदा..
Height of optimism..
फोटो सगळे delete केले pd मधून, असा निखिल ची आई त्याला सांगते.
मग हे सगळे photos आणि त्याच्या बाजूला ते सगळे कागद ज्यावर लिहिलेलं आहे की मीरा तीच मुलगी आहे वगैरे..हे कुठून आला?
मला दोन्ही गोष्टी चालतील.
मीरा, आदी घर सोडून गेले आणि स्वतःच आयुष्य जगायला लागले तरी मला चालेल.
किंवा हे फक्त मीरा ला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे ,असा दाखवला तरी चालेल.
काहीही करा, पण आता मात्र मीरा, आदी वर concentrate करा रे, please.
आता तर खराखुरा पाऊस पण आलाय.
होऊन जाऊ दे बरसात .. मीरा आदी च्या प्रेमाची.
अग सख्यांनो,का नको ते स्वप्नरंजन करत आहात.😭
मी आधीच तुम्हाला ट्रँक सांगितला आहे ना,तेव्हा जाम गिल्ट होत मनात,पण आता मात्र अगदी बिनधास्त सांगत आहे,कारण तुम्ही बिचार्या आशेने बघायला जाल आणि हिरमोड होईल.
मीरा त्याच घरात राहते,ती सासू टॉर्चर करते.
टिपिकल फँमिली ड्रामा आहे
आता आपण सगळे मिळून एकच प्रार्थना करू या की ती नवी येणारी मालिका या सिरियलला रिप्लेस करो,म्हणजे हे टॉर्चर लवकर आटोपत घेऊन काय तो नारळ देतील सिरियलला.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
1.5k