मुक्ता साठी मी वेळात वेळ काढून बघितला episode.
माझ्या दिल आणि दिमाग मध्ये द्वंद्व चालू आहे.
दिल म्हणतंय, काय कमाल emotional scene केले दोघांनीही..
आदी with अमोल, मीरा with मितु.
आणि of course आदिरा scene.
मीरा ने त्याला clearly असा सांगितल्यावर तो बिचारा कॉफी चे पैसे ठेवून सरळ चालूच पडला.
किती ते दुःख...😭 so so much pain यार..😭😭
मीरा चा आजचा dialogue.. आयुष्य आणि प्रेम यात definately आयुष्यच महत्त्वाचे आहे. माणूस जगला पाहिजे.. मानाने...
प्रेम काय..तुमच्या नशिबात नसेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी नाहीच मिळत.
मुक्ता चे expressions यात कमालीचे होते. ती आतून प्रचंड दुखावली आहे.किंबहुना तिने स्वतःला च तशी शिक्षा करून घेतली आहे.
बिचारा आदी पण रडला शेवटी अमोल जवळ.
पण...
दिमाग म्हणतंय... अग मिरे, त्या मनू ला सोड. ती झाली आता settle. तू तुझं आयुष्य आणि future बघ ना आदी बरोबर.
Guilt कसला आला ग तुला?? Nonsense..😡
Dead end वगैरे?? Seriously??
Guilt गेला खड्यात.
आणि ही उद्या आदी ला सांगणार की मी निखिल शी लग्न करतेय.म्हणजे ही त्या निखिल ला पण आशेवर ठेवणार.😡
तो काय बावळट...एका पायावर तयार आहे हिच्याशी लग्न करायला.😡
हेच करायचा होत तर इतकी वर्ष थांबलीस का?
अतिशय वाईट, डरपोक, नेभळट, 360 degree turn character करून टाकला मीरा च.
मीरा चा आजचा dialogue... मी detach होते आदी पासून, मी यातून(या relation मधून) बाहेर पडते, म्हणजे मग सगळंच संपेल.
मुक्ते.....तू या सिरीयल मधून बाहेर पड अगदी आज,(या न पटणाऱ्या आणि अतर्क्य story मुळे)..
आई शप्पथ सांगते, मी त्याच क्षणी ही सिरीयल बघायची सोडून देईन.
982