Hello All....
This is the new thread for discussion.
आधीचा thread lock झाल्यानंतर ईकडे पोस्ट करूया.
Hello All....
This is the new thread for discussion.
आधीचा thread lock झाल्यानंतर ईकडे पोस्ट करूया.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 30th Sep 2026
🏏West Indies tour of India 2026: 2nd ODI - on 30/09/26 @2:00 PM IST🏏
🏏Asian Games 2026: 2nd Semi-Final: India vs Sri Lanka on 01/10/26🏏
🏏Pakistan vs Bangladesh, 1st Semi-Final, Asian Games 2026🏏
@mishkil short film आत्ता का रीलीज करत आहेत त्यावर बोलत होतो
आत्ता शॉर्ट फिल्म रिलीज करण्यामागे point आहे. कपिल वर्मांना सगळे प्रसिद्ध cinematographer म्हणून च ओळखतात . ते आदित्य रॉय कपूर ला घेऊन ' ओम ' मुव्ही करत आहे (तयार पण असेल कदाचित). ती मुव्ही त्यांनी स्वतः डिरेक्ट केली आहे, त्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांवर impression पाडण्यासाठी त्यांनी ही आत्ता रीलीज केली असावी.
ok. Pan surprisingly ha movie tevha aikla pan navta. May be tevhachya manane aata he apps aani ott khupach bokalla aahe.@mishkil short film आत्ता का रीलीज करत आहेत त्यावर बोलत होतो
आत्ता शॉर्ट फिल्म रिलीज करण्यामागे point आहे. कपिल वर्मांना सगळे प्रसिद्ध cinematographer म्हणून च ओळखतात . ते आदित्य रॉय कपूर ला घेऊन ' ओम ' मुव्ही करत आहे (तयार पण असेल कदाचित). ती मुव्ही त्यांनी स्वतः डिरेक्ट केली आहे, त्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांवर impression पाडण्यासाठी त्यांनी ही आत्ता रीलीज केली असावी.
Mi CoD s2 che 2 episodes pahile. Is it necessary to see s1 before this s2? Were aadinath kothare and uday tikekar there in s1 too ? Was gurav (sachin pilgaonkar) CM in s1 ?
Originally posted by: mishkil88
Mi CoD s2 che 2 episodes pahile. Is it necessary to see s1 before this s2? Were aadinath kothare and uday tikekar there in s1 too ? Was gurav (sachin pilgaonkar) CM in s1 ?
कोठारे नव्हता, बाकीचे दोघे होते.
S1 बघायची तशी गरज नाही. कारण त्यांनी S2 च्या सुरुवातीला S 1 मध्ये काय झालंय, हे दाखवला आहे.
पण तरीही, मी suggest करेन, की S1 बघा.
कारण प्रत्येक पात्र असा का वागत S 2 मध्ये, हे तुम्हाला कळेल.
Originally posted by: mishkil88
ok. Pan surprisingly ha movie tevha aikla pan navta. May be tevhachya manane aata he apps aani ott khupach bokalla aahe.
Shortfilm hoti na , shortfilm chi jast charcha nahi hot
6M+ views शॉर्ट फिल्म च्या बाबतीत खूप मोठी गोष्ट आहे.
१ जूणी शॉर्ट फिल्म कमीत कमी ३-४ वर्ष तरी इव्हेंट साठी चालवली जाते मग नंतर ती इतर प्लॅटफॉर्म वर रिलीज केली जाते
Pan s1 madhe CM sachin hota ki atul k ?
Originally posted by: mishkil88
Pan s1 madhe CM sachin hota ki atul k ?
Cm सचिन होता .
मला वाटते सीझन 1 संपवून सीझन 2 चालू केलेले चांगले राहील कारण सीरिज ची स्टोरी continue आहे . त्यांनी कुठेही लिंक तुटू दिलेली नाही, त्यामुळे वेबसिरीज आणखी जास्त छाप सोडेल.
Mrunmayee , Khandkekar ani Ketkar chya webseries cha promo pahila, tyat Mrunmayee mhantey, majha tumchya doghanvar prem ahey, apan ekatra rahuya!! 🙄
Mrunmayee , Khandkekar ani Ketkar chya webseries cha promo pahila, tyat Mrunmayee mhantey, majha tumchya doghanvar prem ahey, apan ekatra rahuya!! 🙄
ह्या काय आत नवीन???
New thread opened. Please post here.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
363