ही सिरियल इतर टिपिकल सिरियलसारखी होत आहे ह्याच आणखी एक कारण, जे निनावे बाई पुरेपुर वापरणार .ते म्हणजे मुळात अस्तित्वातच नसलेला लव ट्रँगल.
त्या निखिलला माहित आहे की मीराच त्याच्यावर प्रेम नाही,त्याने हे मान्यही केलेल आहे,की मीरासमोर सर्वार्थाने इन्फिरिअर आहे,ही खरी मँच्युरिटी आहे.
पण आता मीरा आणि आदि लीड असल्याने तो निखिल सर्वार्थाने मीरासाठी कसा अयोग्या आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या कँरँक्टरची एवढी वाट लावेल ही बाई.
त्याची तयारी कालच्या भागात बाईंनी करून ठेवली आहे.
ज्या अर्थी मीरा बाबांना मनुबद्दल सांगू शकली नाही आणि आईच फिल्मी आजारपण आणल म्हणजे आता त्याऔना टेन्शन नको म्हणून मीरा स्वत:हून काही सांगणार नाही.म्हणजे ते सोडून घराल्या दुसर्या कोणालातरी कळणार.
कालच मीराला निखिल प्रॉमिस करतो कि मनुबद्दल सांगणार नाही ,त्यावर मीरा म्हणते"i trust u"
झाल इथेच कळल की पुढे काय होणार.त्या चोंबडीला तर कळणारच आहे,पण आता निखिल सुध्दा यात हातभार लावणार.
खरतर तो निखिल फालतू नाही,तो ही डॉक्टर आहे,व्हिलन तर.नाहीच.
पण जस मोमोच कँरँक्टर केल किंवा मालविकाच केल तस आता निखिलच होईल
आणि त्यात निनावे बाईंचा हातखंडा आहे.
म्हणूनच म्हटल की ही टिपिकल मालिका होऊन द्यायची नसेल तर या बाईला बदला आताच.
1.3k