Hya Saurabh cha face khup familiar aahet.
Me kuthlya serial madhe baghitale hyaala aathvatch naahi.
Kuthlya kuthlya shows madhe aadhi kaam kele hyaana?
माझ्या नवऱ्याची बायको मध्ये श्रेयस होता त्याचा नाव.
आणि आता तो पाहिले न मी तुला मध्ये सत्यजितहे पात्र साकारतोय.
तो एक movie मध्ये की web series मध्ये सचिन तेंडुलकर झाला होता.
1.1k