🏏India tour of England, 2026: Eng vs India, 3rd ODI, Lord's, London🏏
National Film Awards Announced - Yami Gautam Kartik Aryan
Ramayana - Trailer Launch Pratham Sankalp
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 Finale (July 19 p1)
What Happened To Mr. Salman Khan
Most National Film Award Wins - Best Actor(Leading Role)
Ramayana comic book
Begum jaan - khupch bhadak ani vikrut vatla. Bhatt company producers aslyane tyana sajesach picture banavla hota.
राकेश मेहरांच्या आगामी चित्रपटात शाहिद कपूर दिसणार महावीर कर्ण च्या भुमिकेत
arjun kon....saif ka ? 🤣🤣राकेश मेहरांच्या आगामी चित्रपटात शाहिद कपूर दिसणार महावीर कर्ण च्या भुमिकेत
अरे पण, हे लोक पोशाखी movies बनवतात/war movies बनवतात ,म्हणजे खर्च पण अफाट असणार..budget पण प्रचंड असणार.
एकीकडे हे लोक बोंब मारतात ,की पैसे नाहीयेत covid मुळे सगळं बंद आहे, मग इतका पैसे येतात तरी कुठून?
बर एक तर, theaters कधी चालु होतील त्याची काही शाश्वती नाही, OTT वर RELEASE करून यांचे पैसे वसूल होतात का?
Originally posted by: iluvusakshi
अरे पण, हे लोक पोशाखी movies बनवतात/war movies बनवतात ,म्हणजे खर्च पण अफाट असणार..budget पण प्रचंड असणार.
एकीकडे हे लोक बोंब मारतात ,की पैसे नाहीयेत covid मुळे सगळं बंद आहे, मग इतका पैसे येतात तरी कुठून?
बर एक तर, theaters कधी चालु होतील त्याची काही शाश्वती नाही, OTT वर RELEASE करून यांचे पैसे वसूल होतात का?
Mx player chi pn historical webseries yeil mahinya bharat
मी तुफान हा movie बघायला सुरुवात केलीय.
1 ते सव्वा तासाचा झाला.
सगळे sports चे movies असतात, साधारण तसाच आहे.
तो एक वसुली करणारा मवाली, डोंगरी सारख्या भागात राहणारा, एकदा त्याला solid मार लागतो, मग तो dr कडे जातो, ती lady असते, ती त्याला सांगते की हा जोश चांगल्या ठिकाणी वापर, मग तो boxing शिकतो.. परेश रावल कडे..
(Typical story).
अजून half आहे बाकी बघायचा.
पण फरहान ची मेहनत दिसून येते.
Mala na Rani Mukherji aani Farhan Akhtar cha aawaz aikla ki vatata...ja ghasaa saaf karoon ye.😆
Was India ever known for football? I know Pele had visited India.
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
278