Previous DP mein Agni Vayu of Agni Vayu the👍🏼
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 6th Nov 2025
REPLACEMENT 6.11
BASHAN ON PDA 5.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 5, 2025 Episode Discussion Thread
Filmmaker Mira Nair’s son becomes NYC Mayor
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 6, 2025 Episode Discussion Thread
Ashna Kishore To Play Ranvijay’s Ex-Wife
🏏Series: India tour of Australia, 2025, Aus vs India,4th T 20🏏
Was Prajit’s exit drama was staged just to save Kunika?
Disgusting Amaal
Heights Of Ridiculousness
Haq review and box office
🥳🥳Happy Birthday Rockingsunny 🥳🥳
What was this Nomination
Previous DP mein Agni Vayu of Agni Vayu the👍🏼
Originally posted by: Bacillusbadius
Previous DP mein Agni Vayu of Agni Vayu the👍🏼
Was going to ask you👍🏼
Current DP toh aur bhi mast hai😉
Bahut replies dene reh gaye hai mere. Shall tend to them by tom👍🏼 @Babu and Razia
Back to studies for now
Waise aaj mahaul kaafi joyous lag raha hai. Tis the reason why I love festivals!
Have a great evening gang!❤️

Originally posted by: Bacillusbadius
Previous DP mein Agni Vayu of Agni Vayu the👍🏼
And the current DP is
Bahut replies dene reh gaye hai mere. Shall tend to them by tom👍🏼 @Babu and Razia
Back to studies for now
Waise aaj mahaul kaafi joyous lag raha hai. Tis the reason why I love festivals!
Have a great evening gang!❤️
No worries, reply when you get the time🤗
Yeah
Originally posted by: Bacillusbadius
Previous DP mein Agni Vayu of Agni Vayu the👍🏼
Mujhe Doraemon dikhta tha😆
Bahut replies dene reh gaye hai mere. Shall tend to them by tom👍🏼 @Babu and Razia
Back to studies for now
Waise aaj mahaul kaafi joyous lag raha hai. Tis the reason why I love festivals!
Have a great evening gang!❤️
Take your time🤗
गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम...दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले...
आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी भोळी माणस...रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी...त्यांचा फारसा विरोध झाला नाही..
जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती यांचा तसा प्रेम विवाह तरीही इमरतीचा याला नकार ...इमरती जाम हट्टी..कट्टर...धष्टपुष्ट पंजाबी..तिचा मात्र विरोध होता....त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजुक-साजुक,कवळी काकड़ी सारखी, गोरीपान आणि त्याउलट गुलाबजाम गलेलठ्ठ, जाडाजुड़ा आणि
त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम एक नंबरचा गुंड दिसायचा...
खुप समजून सांगितले पण इमरती काही ऐकेना... मग बूंदीच्या लाड़वाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि कसेबसे इमरतीचा होकार मिळवला...
लग्नाची बोलणी सुरु झाली...बैठका झाल्या...याद्या झाल्या...देवाण घेवाणीचा प्रश्नच नव्हता...फक्त चार वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वर्हाड़ी मंडळींना पंचतिखटीय, चटपटित, चमचमित, जेवण द्यायचे हे तय झाले...
आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निच्छित झाली..
सगळे कामाला लागले...निमंत्रणे धाडली जावु लागली...
बूंदीच्या लाडुचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून, मग बेसन,शेंगदाना ते मोतीचूर पर्यन्त सगळ्यांना निमंत्रणे गेली...
इमरतीने आपल्या बहिणीला रबड़ीला मदतीला बोलावून घेतले,तिच्या बरोबर लस्सीही आली...
इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले..बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मूल, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले...
बोलता बोलता...लग्नाची तारीख येवून ठेपली..
मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला...
मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले..त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले...
स्टेजच्या मागे...वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली..
पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली...
स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या...
हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला...विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या..
एक एक पाहुणे येवू लागले.... बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली.... ...वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली...
कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळ पापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली...
बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती....नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती....
दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते..
सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता...
म्हैसूरपाक,गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..
आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली...शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या...
मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे,नारळीभात, इत्यादि यांचा मानपान करण्यात आला.
शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुन' म्हणून बोलावण्यात आले..
तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली...
गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलेबीचे मामा पेठा वधुवरांना घेवून मंडपात आले.
साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या...
ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आला...जिलेबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती...तिला केशराचा टिळा लावण्यात आला...
माहिम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला..मंगलाष्टके झाली....
छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला...
लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या..
जेवणात...समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या आणि अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता..
जेवणावळी नंतर, जिलेबीची पाठवणीची वेळ आली.
चॉकलेटची गाडी सजवली गेली...जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली...ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला...
चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली...
My hubby Harshad raising the temperature https://www.instagram.com/reel/CO5ixxgjhKz/?igshid=7awhc1672v5n