Originally posted by: iluvusakshi
मी सुद्धा पहिला S1.😆
आणि काय बोलण्यासारखे नाहिच आहे यात. सगळंच तू already post मध्ये मांडला आहेस. माझा पण same मत आहे.
रसिका दुग्गल ला फक्त आणि फक्त त्याच कामासाठी घेतलाय बहुतेक या सिरीयल मध्ये, ती आणि तो मुन्ना भैया. तो निदान बाकी मारामारी ,गुंडगिरी तरी करतो, ही तर काय कोणाही बरोबर सुरू होते.
तो गुड्डू आहे ना तो same संजय दत्त सारखा उभा रहातो ,खांदे पाडून.
मला तर त्याच्यापेशा बबलू (विक्रांत मेस्सी) आवडला.
गुड्डू एकदम खाली खोपडी, नो दिमाग, गरम मिजास, आणि सदैव ठोकायला तयार.
त्या उलट बबलू एकदम शांत, विचारी आणि डोक्याचा योग्य वापार करणारा.
गोलू पण छान.
बबलू आणि गुड्डू चे आई बाबा पण बऱ्याच serials मध्ये असतात(म्हणजे ते actors). मुन्ना भैया चा मित्रा आहे (compounder)तो पाताळलोक या series मध्ये पण आहे. आणि तो तर casting director आहे.
चांगलीच संधी मिळाली आहे या सर्वांना web series मुळे.
याच लोकांच्या भाषेत सांगायचे झाले तर ...भौकाल मचा दिये हो दोनो भैया ने...
Season 2 पण थोड्या दिवसात बघेन.
1.3k