Watched the series 'Expiry Date'.
Torture ahe.
10 episodes. फर्स्ट 5 episodes साधारण 30 मिनिट्स चे नंतरचे साधारण 40 मिनिट्स चे.
म्हणजे may be ती ओरिजिनल तामिळ किंवा तेलगू मध्ये चांगली असेल, पण ती हिंदी मध्ये इतकी वाईट झालीये कारण यातले हिंदी उच्चार बोलणारे actors.
मेन lead तर असा आहे ना ना की त्याच्याकडून जबरदस्ती काम करून घेत आहेत, म्हणजे acting. त्याला काही पडलेलीच दिसत नाही कशाचीच. की बाबा आपण हिरो आहोत, मेन माणुस आहोत, आपल्याच भोवती अखी स्टोरी फिरते,
कशाचाच काही नाही..
सर्व actors एक तर नवीन आहेत किंवा मग simultaneously हिंदी, तेलगू/तामिळ भाषेत बनवली गेली असल्यामुळे त्यांचं interest कमी आहे. एकदम least.
मिश्किल..तुम्ही IMD ratings share केले होते.5.9/10
मी तर 2/10 पण देणार नाही.
फक्त याचा शेवट चांगला आहे, एकदम unexpected twist. तो एकच scene मस्त आहे. बाकी शून्य.
1.3k