Originally posted by: HydroxyGroup
Mostly actors have exclusive contract with channel so if they are working with a channel they can't work on another channel without the permission of the current channel(I hope m making sense😆). At least hindi serial actors do have this exclusive contracts,where sp lead actor can't act or take participation in Colors ka fiction and nonfiction shows. It's upto channel if they want to give any concession on this contract.
Sister channel asel tar chalat..like star plus actors can act/participate in star Bharat/star one shows
Yes, u r making very much sense. I got ur point.
मराठी मध्ये असे एकदा कविता लाड च्या बाबतीत झाला होता, तिनेच एक interview मध्ये सांगितलं होतं.
तिची सिरीयल लागायची 8 वाजता चार दिवस सासूचे, आणि 8 वाजताच तिची ऊंच माझा झोका लागायची झी वर. तिला सांगण्यात आलं की एक सिरीयल सोड.
त्या वर तिचा म्हणणं असा होता की ऊंच माझा झोका मध्ये ती main lead नाहीये. ती त्या छोट्या रमा(रमाबाई रानडे) यांची आई चा रोल प्ले करतेय. आणि जेव्हा झोका सिरीयल accept केली होती तेव्हा माहीत नव्हतं ना की ती पण 8 वाजताच लागेल आणि ते ही rival channel वर.
असा सगळा गोंधळ.
1.1k