Guess what...Me atta kaay kela asel??
Me ya forum varche 'eka lagnachi dusri gosht' ya thread che (jo 8 varsh purvi cha ahe), tyache sarv chya sarv mhanje 78 pages vachun kadhale. Eka damaat.
मला एक गोष्ट एकदम प्रकर्षाने जाणवली की ही सिरीयल इतकी चांगली, लोकप्रिय होती, (अजुनही आहे) तरी याचे इतके कमी pages कसे?
म्हणजे तिकडे members सुरवातीला acitve होये पण नंतर नंतर कमी झाले, फक्त रेशम आणि मिश्किल बोलत होते.
असा का? म्हणजे बाकीचे लोक इतर ठिकाणी may be react होत असतील. Fb, twitter वगैरे.
पण मला मात्र हा forum आवडतो, इकडे यायला आवडतं, इकडे पडीक (राधा च्या भाषेत..जसा ती मानव ला बोलते ना तसा) राहायला आवडत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बडबड करायला भयंकर आवडतं.
Comimg back to that thread... राधा जेव्हा प्रेमाची कबुली देते(episode 146), तो सुद्धा नीट discuss केला गेला नाहीये.
नंतर नंतर serial लांबली याचे मात्र बरेच डिस्कशन झाले, आणि new सिरीयल चे पण.
त्या पेक्षा मला वाटत आत्ता या सिरीयल ची बरीच चर्चा आपण करतोय,म्हणजे सतत कोणी ना कोणी तरी या सिरीयल चा विषय काढतो आणि बोलतो.
Even आत्ता ज्या मालिका चालू आहेत त्या विषयी सुद्धा आपण किती बोलतो, rkc , mhn, as अशा जवळ जवळ प्रत्येक सिरीयल बद्दल बोलतो आपण सगळेच.
1.3k