Originally posted by: RPRRR42
कोरोना राहिला एकीकडे पण भारतातल विशेषकरून महाराष्ट्रातल राजकारण चांगलच तापायला लागल आहे.
मध्यंतरी एक मेसेजही आला होता की कोरोनाने सगळ जग थांबवल पण राजकारण मात्र थांबवू शकला नाही.महाराष्ट्रात तर अगदी राष्ट्रपदी राजवटीबद्दल बोलल जात आहे.
Ha shuddha मूर्खपणा आणि बालिशपणा आहे. मला माहित नाही इकडे कोण कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे किंवा कोणत्या नेत्याच्या बाजूने आहे...पण राजकारण करायची ही वेळच नाही, दोन दोन माजी मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्षात, तुम्ही जरा सुचवा चांगल्या गोष्टी ज्या मुळे लोकांना दिलासा मिळेल.
ते राज्यपाल तर मला असा वाटत थोड्या दिवसांनी एक तर ठार वेडे होतील किंवा मला ikdoon सोडवा असा बोलतील. आज कोण शरद पवार. उद्या कोण राणे. परत कोण ठाकरे, फडणवीस. जो उठतो तो त्यांना भेटायला जातो ,अरे काय चाललंय तरी काय.
एक मेकांच्या उखाल्या पाखाल्या काढायची ही वेळच नाही.
राजकारण करायला अजून भरपूर वर्ष आणि आयुष्य बाकी आहे.
1k