'Thank God' हा मूवी पाहिला.
अतिशय सुमार, बाळबोध, बालिश movie आहे हा.
सिद्धार्थ जितका शेरशाह मध्ये छान वाटला, तितका ईकडे तो वाईट आहे.
सारखा आवंढा गिळत असतो. अजिबात acting नाही. अजय देवगण ने हा movie का accept केला?
इंद्र कुमार हल्ली असे movies बनवायला लागलाय?
अरे अरे..काय परिस्थिती आलीये
या movie ची story अशी आहे ना, की आपण लहान मुलांना पण नाही सांगणार. इतकी सरधोपट आहे.
1.2k