झाला रे एकदाचा चंद्रमुखी बघून.
इतका पकावू, slow आणि irritating movie आहे हा.
काय म्हणून लोकांनी डोक्यावर घेतला याला?
दगड याचा समानार्थी शब्द म्हणजे आदिनाथ कोठारे.
काही म्हणता काहीच acting नाहीये याला.
मृण्मयी 2nd half मध्ये जरा बरी वाटली मला.
बाकी अमृता, कोठारे jr सगळेच शून्य आहेत.
अमृता इतक्या हळू का बोलते dialogues?
कोठारे jr. तर dialogues पुटपुटत बोलतो.
प्रसाद ओक ने याला का म्हणून लीड घेतला असावा?
सगळे पैसे अमृता वर खर्च केले की काय??😉
बत्ताशा, त्या कोठारे चा साडू, मृण्मयी ची बहीण,
तमाशे वाली बाई सगळे नुसती खोगीर भरती आहेत.
का बनवला हा movie प्रसाद ने?
नसता बनवला ,तरी काहीही फरक पडला नसता.
Total waste of time आहे.
👎🏼
1.3k