जामतारा 2 .total waste of time आहे.😡
आश्रम 2 (part 3) जसा तसूभरही पुढे गेली नाही story, यातही तेच झालय.
ढिम्म आहे कथानक.
अख्खा दिवस,रात्र politics .
मग याला मार, त्याला पळव, हा याला शिव्या देतो,तो त्याला शिव्या देतो.
पहिला season मला खरंच आवडला होता.
पण S 2 मात्र👎🏼
आणि तो दिव्येन्दू...मला तर आता कंटाळा आलाय त्याला बघून.
तो undekhi मध्ये police होता, ईकडे पण police आहे.
महारानी मध्ये तो enquiry committee officer असतो.
Sacred games मध्ये पण होता तो.
पंकज त्रिपाठी सारखा repetative झालाय तो.😢
सारख सारख एकसुरी acting/ dialogue delivery करतो.👎🏼
1.4k