माझ्या डोक्यातले किडे...
हा मीरा चा एकटीचा काही प्लॅन नसेल ना?
म्हणजे आदी शी तीच जेव्हा ब्रेक up झालेल, तेव्हा ती किती त्रासातून गेली, हे तिला आता आदी ला असा त्रास देऊन दाखवायचं असेल.
म्हणून ती मुद्दामून आदी शी असा कठोर वागतेय.
(किडे फारच वळवळ करतात..🤣)
नंतर मात्र ती त्याच्या मिठीत येऊन ढसाढसा रडणार हे मात्र नक्की.
984