Originally posted by: NerdyMukta
People's concept of happiness and self esteem has changed. Number of likes on FB and Twitter, number of views on YT, IG makes people feel important. Its a pitiful state of mind.😒
10000% agree.👍
इतरांचं कशाला, पण मी माझाच उदाहरण सांगेन.
मी जेव्हा forum log in करते, तेव्हा माझा सगळ्यात पहिले लक्ष त्या bell icon वर जात. की त्यात किती नोटिफिकेशन आले आहेत.. माझ्या पोस्ट ला कोणी likes केलेत, कोणी quote केलाय, कोणी मला tag केलाय.
Sad but true.😢😢😢
1.3k