मला खरंच आश्चर्य वाटतंय, की कथेचा जीव इतकुसा आहे. आपण पहिल्याच episode मध्ये ओळखलं की या सिरीयल ची स्टोरी कशासारखी आहे(म्हणणे आता ज्या 2 movies चा उल्लेख केला गेला आहेत तशी story).
मग, यात हे लोक नवीन काय दाखवणार आहेत? आणि ते ही 4 ते 6 महिने?
कारण देवमाणुस S 2 January 2022 मध्ये येईल.
ह्या theme वरच्या कितीतरी crime stories ज्या एक किंवा 2 episodes मध्ये संपतात, आपण ऑलरेडी बघितल्या आहेत.
1.2k