Watched the web series 'Aashram' on mx player.
9 episodes of almost 55 minutes each.
Needless to say Bobby Deol can't act at all.
But story is good.
आश्रम च्या आत काय काय काळे धंदे चालतात , शुद्धीकरण च्या नावाखाली काय केलं जातं, politicians, builders, वरीष्ठ पोलीस, आणि आश्रम ज्याच्या नावावर चालतो तो निराला बाबा हे सर्वच सगलेच कसे एकेमकाना कनेक्टेड असतात ,ह्या वर आधारीत आहे ही सिरीयस.
सगळं एकदम detail मध्ये दाखवला आहे, हेच जर movie बनवून दाखवला असता तर शक्यच नसत. OTT वर आहे म्हणून इतका directly आणि openly दाखवू शकलं.
एकदा बघायला हरकत नाही.
आणि हो, नेहमीप्रमाणे, main lead सोडून बाकी सर्व actors एकदम चोख.
Waiting for season 2.
(किंवा जसा त्यांनी म्हटलंय part 2 of season 1).
1.2k