Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 34

Created

Last reply

Replies

354

Views

13238

Users

12

Likes

512

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 13 days ago

Ran neeti..9 एपिसोडस..

साधारण 35 ते42 minutes चे प्रत्येकी.

जिमी shergil ची निवड absolute चुकीची आहे.smiley21

याला मुळातच actor कोणी बनवला?

पुटपुटत बोलतो dialogues.

त्यापेक्षा आशिष विज्ञार्थी, आशुतोष राणा, लारा dataa👌

पहिले 3 ते 4 episodes खूपच slow आणि bore आहेत.

पुढचे मात्र बरे आहेत.

हा S1 ईकडे संपला आहे.

S 2 जर आला, तर चीन विरुद्ध भारत अशी story असेल.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 12 days ago

अखेर बहुचर्चित हीरामंडी द डायमंड बाजार बघितली.8एपिसोड्स.जवळजवळ 1तासचे.

रिव्ह्यू द्यायचा तर

एकदाही नाही पाहिली तरी चालेलsmiley36

आधी सांगितल्याप्रमाणे टिपिकल भन्साली क्रिएशन आहे.

स्टोरी-गंगुबाई+1942 लव्ह स्टोरी

अँक्टिंग-मनिषा,सोनाक्षी,अदिती राव हैदरी,संजीदा शेख ,इतर दासदासी यांची काम smiley20

लव्हस्टोरीतला हीरो मस्त पण हिरवीणsmiley21

अर्थात ती भन्साली साहेबांची भाची आहे शरमन सेगल.ती फारच बथ्थड,नीट हसत पण नाही.

आणखी एका ठिकाणी साहेब चुकले

नवाबांची निवड

बाप रे

शेखर सुमन,त्याचा तो पोरगा,फरदीन खान आणखी काही,हीरोच्या वडिलांशिवाय कोणीही कुठल्याही अँगलने नवाब वाटत नाहीत.

नवाबांचा थाट काय असतो,पतौडी कसे होते.इथे सगळा अंधारच आहे.

असो

म्युझिक ,त्याच चांगलच असत,ठुमरी,मुजरा छान आहेत.

सेट्स ,कॉस्च्युम बेस्ट.

खूप स्लो आहे.

आझादी सॉंग छान आहे.

बघायचीच असेल तर टेक्निकल गोष्टी आणि लेडीज एक सोडून अक्टिंगसाठी बघा.ऑर नाही बघितली तरी चालेल.

पण या एका सिरिजसाठी,हे भन्सालीच ड्रीम प्रोजेक्टsmiley39

एवढा पैसा खर्च केला आहे.

आणि आपली बिचारी मराठी इंडस्ट्री एका दिवशी एखाद्या पिक्चरने दोन किंवा तीन कोटी कमावले की दिवाळ्या करते.smiley19

असो.

आता मला सांगा,महागुरुंच्या मुलीच्या सिरिजचा जो सेकंड पार्ट झी 5वर रिलीज झाला आहे,त्याच्या पहिल्या पार्टचा सिनॉप्सिस द्या.कारण मी सेंड पार्टच बघीन.माझा नेटफ्लिक्सचाच पोर्शन खुप राहिला आहे अजून.smiley36

mishkil88 thumbnail
Posted: 12 days ago

Originally posted by: RPRRR42

हो Zee5 var aahe ती श्रिया पिळगावकर ची सिरीज. Broken news .  पहिला season बघितला तरच दुसरा कळेल कारण continuation आहे. News channels chya एकमेकांवर कुरघोड्या आणि राजकारणी नेते ह्यांची involvement दाखवलीय . Synopsis net var बघायला लागेल. थोडं गुंतागुंतीचा प्लॉट असला तरी नक्कीच बघण्यासारखी आहे. 

Edited by mishkil88 - 12 days ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 12 days ago

10 मे ला undekhi 3 release होतेय.(sony liv वर बहुतेक)

पंचायत 3, 28 मे ला release होतेय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 12 days ago

Originally posted by: RPRRR42

अखेर बहुचर्चित हीरामंडी द डायमंड बाजार बघितली.8एपिसोड्स.जवळजवळ 1तासचे.

रिव्ह्यू द्यायचा तर

एकदाही नाही पाहिली तरी चालेलsmiley36

आधी सांगितल्याप्रमाणे टिपिकल भन्साली क्रिएशन आहे.

स्टोरी-गंगुबाई+1942 लव्ह स्टोरी

अँक्टिंग-मनिषा,सोनाक्षी,अदिती राव हैदरी,संजीदा शेख ,इतर दासदासी यांची काम smiley20

लव्हस्टोरीतला हीरो मस्त पण हिरवीणsmiley21

अर्थात ती भन्साली साहेबांची भाची आहे शरमन सेगल.ती फारच बथ्थड,नीट हसत पण नाही.

आणखी एका ठिकाणी साहेब चुकले

नवाबांची निवड

बाप रे

शेखर सुमन,त्याचा तो पोरगा,फरदीन खान आणखी काही,हीरोच्या वडिलांशिवाय कोणीही कुठल्याही अँगलने नवाब वाटत नाहीत.

नवाबांचा थाट काय असतो,पतौडी कसे होते.इथे सगळा अंधारच आहे.

असो

म्युझिक ,त्याच चांगलच असत,ठुमरी,मुजरा छान आहेत.

सेट्स ,कॉस्च्युम बेस्ट.

खूप स्लो आहे.

आझादी सॉंग छान आहे.

बघायचीच असेल तर टेक्निकल गोष्टी आणि लेडीज एक सोडून अक्टिंगसाठी बघा.ऑर नाही बघितली तरी चालेल.

पण या एका सिरिजसाठी,हे भन्सालीच ड्रीम प्रोजेक्टsmiley39

एवढा पैसा खर्च केला आहे.

आणि आपली बिचारी मराठी इंडस्ट्री एका दिवशी एखाद्या पिक्चरने दोन किंवा तीन कोटी कमावले की दिवाळ्या करते.smiley19

असो.

आता मला सांगा,महागुरुंच्या मुलीच्या सिरिजचा जो सेकंड पार्ट झी 5वर रिलीज झाला आहे,त्याच्या पहिल्या पार्टचा सिनॉप्सिस द्या.कारण मी सेंड पार्टच बघीन.माझा नेटफ्लिक्सचाच पोर्शन खुप राहिला आहे अजून.smiley36

Tfs.

मग मी आता पहिले broken news S 2 बघायला सुरवात करेन.

मंडी option ला ठेवते.. जेव्हा काहीही नसेल बघण्यासाठी, तेव्हाच बघेन.smiley36

mishkil88 thumbnail
Posted: 12 days ago

Originally posted by: iluvusakshi

10 मे ला undekhi 3 release होतेय.(sony liv वर बहुतेक)

पंचायत 3, 28 मे ला release होतेय.

Undekhi chya S2 madhe original characters- to inspector ani ti aadivasi stree मारली गेली. आता फक्त villain लोकांचे एकमेकांवर हल्ले आणि नवीन characters असतील.

Edited by mishkil88 - 12 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 10 days ago

Broken news S2 che 7 episode baghun zale. Last baki aahe. Doke bhanjalun gelay smiley36. Khara tar mala S1 athwat navta mhanun mi FF karat parat baghitla. Mhanun mala jastach ajirna zala smiley36. Pratyek episode heavy aahe. Radha vs. Dipankar tar kurghodya aahetach pan Radha vs Amina pan aahe. Hya saglyacha pudhe pudhe atirek zalay. 6th episode chya shevti changla  dhakka dilay ani interest vadhavlay. Pan overall preditable vatatey. Shevat Kay hotoy te baghaycha. 

mishkil88 thumbnail
Posted: 10 days ago

Undekhi s3 - madhe to inspector jivant aslyacha dakhavlay. Pan hyat saglyat dokyat janara character Papaji Atwal (Harsh Chhaya) pan jaam vaitaag denar asa distay. smiley7 To screen var aala ki ff karnyashivay paryay nahi.

Baki prachand khun-kharaba, hanamari ani nehmicha masala thasun bharlay asa trailer varun vatatay.

Edited by mishkil88 - 10 days ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 9 days ago

शैतान पाहिला.

काय सांगणार smiley29

काम बेस्ट.खिळवून ठेवतो.त्या मुलीच तर कामsmiley20

शेवट अगदीच फिल्मी.बॉलिवूड हीरो कसा श्रेष्ठ पोलिस गेले उडूनsmiley36

पण शैतान,अँनिमल यासारखे पिक्चर्स बनवतात म्हणून बॉलिवुडच कौतुक करायच की क्रिटिसाईज करायच तेच कळत नाही.

त्याहून असे पिक्चर्स हिट करणार्या लोकांच कौतुक करायच की नाव ठेवायच तेच समजत नाही.

अगदी फँन्टसी जरी असली तरी एवढ्या भडकपणे दाखवायलाच हव का? अँनिमल आवडलाच नाही.पण हा पिक्चर मला आवडला की नाही आवडला हेच कळत नाही आहेsmiley36smiley36

mishkil88 thumbnail
Posted: 8 days ago

Undekhi s3 che 3 episode baghun zale. Aadhi tisra season kadhaychi kay garaj hoti ha prashna aahe. Story S2 madhe sampli hoti. Maharani pramanech ithehi tich paristhiti aahe. Prekshana ajibat akkal nahi ase samjun murkhpana kelay. Screenplay madhe khup chuka rahun gelya aahet. Better to avoid.