Finally, मी वाळवी हा movie पाहिला.
परेश मोकाशी सुद्धा आता गजेंद्र अहिरे होत चालला आहे का?
अतर्क्य, उगीचच काहीतरी प्रकारातला??
कशाला बनवला हा movie?
काय कथा आहे का ह्याला?
Pace खूपच फास्ट आहे, dialogues ही एकामागून एक आदळतात नुसते.
एकही जण मला आवडला नाही यात.
पात्रांची खोगीरभरती आहे सगळी.
मला नाही आवडला हा movie.
सगळेच तर मरतात ना शेवटी, मग part 2 कशाला काढतोय हा director?😡
1.3k