स्वप्नील मलाही जरा सुद्धा आवडत नाही.
त्यातून तो Chyd मध्ये येऊन खोटं खोटं जोरात हसतो ना, तिथून तर डोक्यातच गेला.
शिल्पा त्याच्यापेक्षा मोठी वाटते / आहे ना?
आणि अभिज्ञा भावे..इ ग बाई..
ही दुसरी एक irritating बाई...
ओम ची लेडी अवतार..नाकपुड्या फेंदारून बोलणार..
हीच आणि स्वप्नील च असणार काहीतरी किंवा मग ही स्वप्नील च्या मागे, आणि स्वप्नील त्या शिल्पा च्या मागे..असा असेल काहीतरी कथानक.
(आज बऱ्याच दिवसानी माझे दिमाग के घोडे चौखूर उधळले😆🤣).
comment:
p_commentcount