Originally posted by: iluvusakshi
खुलता कळी खुलेना पण चांगला होता title song.
याचा उल्लेख झाला का ईकडे?
मी विसरले बहुतेक
मी ह्या टॉपिकची सुरुवात खुलता कळी खुलेना नेच करणार होतो पण STAK ने केली कारण ती मालिका सध्या चालू आहे ना म्हणून 👍🏼.
मला पण KKK चा टायटल ट्रॅक आवडतो . श्रेया घोषाल ने काय मस्त गायलं आहे गाणं
comment:
p_commentcount