Nave Laskya On Star Pravah - Page 4

Created

Last reply

Replies

36

Views

3672

Users

7

Likes

29

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

नेक्स्ट week मध्ये हे लोक 'जामतारा' ची theme कॉपी करणार आहेत.

म्हणजे debit कार्ड च्या पिन नंबर(cvv number) वरून जो fraud करतात ,तो वाला.

Sr. citizen ना otp विचारतात आणि मग procedure follow करायला सांगतात आणि मग बिचारे sr. लोक फसतात.

surajhere thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

नेक्स्ट week मध्ये हे लोक 'जामतारा' ची theme कॉपी करणार आहेत.

म्हणजे debit कार्ड च्या पिन नंबर(cvv number) वरून जो fraud करतात ,तो वाला.

Sr. citizen ना otp विचारतात आणि मग procedure follow करायला सांगतात आणि मग बिचारे sr. लोक फसतात.

I watched that C.I.D inspired episode and it was ok but the end was ridiculous. They should hire better writers. 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

हे लोक परत परत दुसऱ्या crime shows चे story कॉपी करत आहेत.

आज दाखवलं की college मध्ये एका मुलाला चार पाच मुली खूप त्रास देतात, त्याच आयुष्य उद्धवस्त होत. त्याला college मधून काढून टाकतात वगैरे.

मग तो काही वर्षानी एक एक चून चून के बदला घेतो, एकेकीला मारतो.

शेवटी police पकडतात त्याला.

ही अशी story किती तरी वेला पाहिली आहे रे आम्ही.

नवीन दाखवा ना काहीतरी.

KabutarHoled20 thumbnail
Posted: 2 years ago

Frankly speaking, te promos filmy disatata. It's just too much in-your-face & dramatic. 

TFS !

Edited by Myrah_2020 - 2 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

आजचा episode पण एकदम thiller

एक married माणूस, त्याचा बाहेर लफडं असतं.

ती त्याच्या मागे लागली असते, की बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर.

म्हणून मग हा तिचा खून करतो.

आधी पोलीस त्याच्या बायकोला पकडतात ,पण नंतर नीट तपास करून खऱ्या गुन्हेगाराला पकडतात.

हे असा याआधी आपण किती तरी crime shows मध्ये पाहिला आहे.

मग यात नवीन ते काय?

कशाला बनवली आहे ही serial?

बरं, यातला जो main पोलीस आहे, त्याची dialogue delivery आणि आवाज इतका विचित्र आहे. बांदेकर च्या मुलाचा आवाज, आणि screen presence इतका अवघडलेलं आहे.अजिबात confidence नाहीये त्याच्यात.

BhetuPunha thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 4 Thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

आजचा episode पण एकदम thiller

एक married माणूस, त्याचा बाहेर लफडं असतं.

ती त्याच्या मागे लागली असते, की बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर.

म्हणून मग हा तिचा खून करतो.

आधी पोलीस त्याच्या बायकोला पकडतात ,पण नंतर नीट तपास करून खऱ्या गुन्हेगाराला पकडतात.

हे असा याआधी आपण किती तरी crime shows मध्ये पाहिला आहे.

मग यात नवीन ते काय?

कशाला बनवली आहे ही serial?

बरं, यातला जो main पोलीस आहे, त्याची dialogue delivery आणि आवाज इतका विचित्र आहे. बांदेकर च्या मुलाचा आवाज, आणि screen presence इतका अवघडलेलं आहे.अजिबात confidence नाहीये त्याच्यात.

Did you notice, Aadesh Bandekar sir's son talks exactly like his mother

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

आजचा episode चांगला होता. म्हणजे theme.

Ladies ना harrass करतात. ऑफिस मध्ये किंवा इतर कुठेही.... 

मग ते harassment कशाही प्रकारचं असो.

 प्रत्यक्ष अंगाला हात लावणं असो, किंवा वाह्यात बोलणं असो., वाईट नजरेने बघणं असो...किंवा वाईट साईट इशारे करणं असो..

Generally बायका नोकरीच्या ठिकाणी असा काही घडलं, तर नोकरी जाईल या भीतीने किंवा बॉस/ senior खूप मोठं माणूस आहे, म्हणून तक्रार करत नाहीत किंवा घाबरतात.

आणि त्यातून जर घरची परिस्थिती बेताची/हलाखीचीअसेल, तर अजुमच तीचा कोंडमरा होतो.

या concept वर होता हा रक्षाबंधन special एपिसोड.👌👍