Marathi TV

Aggabai Saasubai - Zee Marathi - Thread 3

revatiraj thumbnail
Group Promotion 1 Thumbnail
Posted: 4 years ago

रेशीमगाठी पुन्हा जोडताना... 

वय आणि समाजाची बंधने झुगारून अथक प्रयत्नानंतर आजोबांनी संमती दिली, आणि हे लग्न झाले. पण सुखाचे दिवस बघण्याआधी एक शेवटचा अडथळा बाकी आहे तो म्हणजे अभिजीत आणि आसावरीला सोहम चे मन जिंकावे लागेल. आता सोहमला जवाबदारीची जाणीव करून देणे, त्याला आणि शुभ्राला परत जवळ आणणे, आणि प्रज्ञापासून कुलकर्णी कुटुंबाला सुरक्षित ठेवणे अशी तिहेरी कामगिरी हिच राजेंच्या प्रेमाची खरी कसोटी आहे. 

पण जिथे प्रेम आहे, तिथे आशा आहे, एक नवी पहाट, एक नवी सुरवात नक्कीच होईल. आणि हा विनाकारण असलेला राग खुद्कन हसून निघून जाईल. ❤️

त्यामुळे आता या तुटलेल्या संबंधाचे राजे 'हॅप्पिली एव्हर आफ्टर' कसे करतात ते बघूया आणि चर्चा करूया. 😊

Edited by revatiraj - 4 years ago

Created

Last reply

Replies

1207

Views

57079

Users

28

Likes

2795

Frequent Posters

NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 4 years ago

Superb Revati. Kiti Chan lihile ashes.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

This content was originally posted by: revatiraj

रेशीमगाठी पुन्हा जोडताना... 

वय आणि समाजाची बंधने झुगारून अथक प्रयत्नानंतर आजोबानी संमती दिली, आणि हे लग्न झाले. पण सुखाचे दिवस बघण्याआधी एक शेवटचा अडथळा बाकी आहे तो म्हणजे अभिजीत आणि आसावरीला सोहम चे मन जिंकावे लागेल. आता सोहमला जवाबदारीची जाणीव करून देणे, त्याला आणि शुभ्राला परत जवळ आणणे, आणि प्रज्ञापासून कुलकर्णी कुटुंबाला सुरक्षित ठेवणे अशी तिहेरी कामगिरी हिच राजेंच्या प्रेमाची खरी कसोटी आहे. 

पण जिथे प्रेम आहे, तिथे आशा, एक नवी पहाट, एक नवी सुरवात नक्कीच होईल. ❤️

त्यामुळे आता या तुटलेल्या संबंधाचे राजे 'हॅप्पिली एव्हर आफ्टर' कसे करतात ते बघूया आणि चर्चा करूया. 😊

Ye baat👍🏼. Mast writing ahe. 

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4

🤗🤗🤗

dhank thumbnail
Anniversary 9 Thumbnail Group Promotion 4 Thumbnail
Posted: 4 years ago

Reshimgathi is closed to my heart ..hya bandal serial la nako dyayla hava hota he naav..pan thik e nana ahet ..😆

Pan I dont think so reshimgathi chi sar kuthlyahi marathi serial la kadhihi yeil..it's a masterpiece 

Good revatiraj...  I dont know to write poetic lines..hence was reluctant to.open a thread 

Edited by dhank - 4 years ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 4 years ago

This content was originally posted by: dhank

Reshimgathi is closed to my heart ..hya bandal serial la nako dyayla hava hota he naav..pan thik e nana ahet ..😆

Pan I dont think so reshimgathi chi sar kuthlyahi marathi serial la kadhihi yeil..it's a masterpiece 

Good revatiraj...  I dont know to write poetic lines..hence was reluctant to.open a thread 

reshimgathi which serial u r talking abt ,is it julun yeti reshimgathi or only reshimgathi any other serial?

dhank thumbnail
Anniversary 9 Thumbnail Group Promotion 4 Thumbnail
Posted: 4 years ago

Julun yeti reshimgaathi 

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

What a wonderful thread revatiraj 👏👏👏👍👍👍

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Friends - let's complete earlier thread till 150 pgs. 

vrushalipp thumbnail
Group Promotion 1 Thumbnail
Posted: 4 years ago

*रेशीमगाठी पुन्हा जोडताना...*

छान लिहिलंय.

आता अभिजित राजे आणि शुभ्राच्या साथीने आसावरी कधी समजूतदारपणे वागणार आणि बबड्या मार्गाला लागून शुभ्राशी चांगला संसार करणार, बघू...

😊👍🏼