Webseries and OTT discussion thread 6- Page 37

Created

Last reply

Replies

370

Views

15.9k

Users

12

Likes

607

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago

Originally posted by: iluvusakshi

माझी झाली बघून.

Season 2 नसता आला, म्हणजे त्याची तयारी यात केलीये.पण नसती पेरणी केली, तरी चालली असती.

तसं बघायला गेलं, तर यातली कथा इकडेच संपली आहे.

Open end उगीच मुद्दामून ठेवलं आहे.

सुगम मिश्रा, त्याची बायको, त्याची आई.

त्याचा senior, त्याचा बॉस, त्याचा collegue कमी मित्र

सगळेच👌👌👌👌

तसच तो अफरोझ आणि त्याचा मामा ही 👌👌

अतिशय साधी, थोडे वाईट शब्द असलेली web series आहेही.

7 एपिसोडस साधारण 30 ते 40 minutes प्रत्येकी..

थोडी जरा slow वाटते, पण तरीही👌

4/5 ratings.

दिग्दर्शक मराठी आहे can you believe ? समीर विध्वंस...बिहारी भाषा, बिहारी location (पटना) सुगम मिश्राचा एक colleague मराठी कलाकार बाकी सर्व नॉर्थ इंडियन. निर्माती ज्योती देशपांडे. Agreed 💯% with your views.
IMSTAR thumbnail
Posted: 3 days ago
भूतम् भयम् हा मराठी पिक्चर झी 5वर रिलीज झाला आहे. काय धडाधड मराठी पिक्चर्स ओटीटीवर रिलीज होत आहेत. दोन तीन महिन्यात रिलीज झालेले हळूहळू झी वर रिलीज होत आहेत. मग थिएटर रिलीज कशाला ठेवता,डिरेक्टली ओटीटीवर रिलीज करा😂
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago

Originally posted by: IMSTAR

अतिशय फालतु movie आहे हा.

(अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असते.

त्यामुळे कोणाला काय आवडेल ते सांगू शकत नाही.)

पण एकंदरीत फारच गडबड गोंधळ movie आहे हा.

mishkil88 thumbnail
Posted: a day ago

तुला पाहता हा picture ok one time आहे.

Positive points - producers ने कुठेही हात आखडता नाही घेतला. Good locations, photography, sets, wardrobes. सर्व चकाचक आहे. जे मराठीत rare आहे. हिरो नचिकेत लेले, इला भाटे, पल्लवी अजय ह्यांची अक्टिंग चांगली आहे.

Negative points - मधूनच फार संथ होतो विशेष करून शेवटचा अर्धा तास गाणी घालून फार ताणलाय. हिरोईन फारशी impressive नाही. Story predictable आहे. Still okay for one time.

mishkil88 thumbnail
Posted: 8 hours ago

Drishyam 3 हिंदी version आजपासून येतोय. हा शेवटचा भाग असेल. मल्याळी version 4 ची अनाउन्समेंट झालीय. धुरंधरच्या यशाची हवा डोक्यात गेल्यावर अक्षय खन्नाने drishyam 3 च्या निर्मात्यांकडे पैसे वाढवून मागितले आणि wig घालायची मागणी केली. निर्मात्यांनी त्याला काढून टाकले आणि जयदीप अहलावत ह्या गुणी कलाकाराला घेतले. ह्या picture चे Preliminary reviews चांगले आले आहेत.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 8 hours ago

मी सध्या हुंकार ही web series बघतेय.

3 एपिसोड झाले.

आणि सॉरी to say. पण ही series painfully स्लो आहे. म्हणुन मी direct climax बघितला.

Spoiler नाही देत, पण अशा cases मधे main culprit ला (जरी) शिक्षा झाली(?), तरीही त्याचे/तिचे नैतिक/ अनैतिक काम पुढे चालू ठेवायला त्याची भक्तगण असतातच.

याचा ही S 2 ची पेरणी करून ठेवलीआहे.

(मुख्य तपास अधिकारी ची personal story नेहमीप्रमाणे घुसवली आहे.)

मी ही series पूर्ण बघेन की नाही, माझीच मला शंका आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 6 hours ago

मी FF करत 2 episode पाहिले त्यापुढचे FF करुन सुद्धा स्लो आणि रटाळ वाटले आणि सोडून दिले. राजपाल यादव (स्वामी) आणि अनित पद्दा (हिरोईन)ह्यांची ॲक्टिंग चांगली झाली आहे. इन्स्पेक्टर झालेली फातिमा सना शेख मात्र कोरी पाटी आहे.
IMSTAR thumbnail
Posted: 4 hours ago

Originally posted by: mishkil88

Drishyam 3 हिंदी version आजपासून येतोय. हा शेवटचा भाग असेल. मल्याळी version 4 ची अनाउन्समेंट झालीय. धुरंधरच्या यशाची हवा डोक्यात गेल्यावर अक्षय खन्नाने drishyam 3 च्या निर्मात्यांकडे पैसे वाढवून मागितले आणि wig घालायची मागणी केली. निर्मात्यांनी त्याला काढून टाकले आणि जयदीप अहलावत ह्या गुणी कलाकाराला घेतले. ह्या picture चे Preliminary reviews चांगले आले आहेत.

Mallyalam 3 yeun gela ka.?

mishkil88 thumbnail
Posted: 4 hours ago

Originally posted by: IMSTAR

Mallyalam 3 yeun gela ka.?

yes you can watch on Amazon.
IMSTAR thumbnail
Posted: 3 hours ago

Originally posted by: mishkil88

yes you can watch on Amazon.

माझ अज्ञान कळल असेलच.smiley36

मी द्रुश्यम् 2 दोन दिवस आधी पाहिला.

एक नंतर पाहिलाsmiley41

ते दोन आधी सिक्वेन्स प्रमाणे डोक्यात बसू देत मग सावकाश शेवटचा बघीन.

पण आताच हाती आलेल्या बातमीनुसार तिसरा भाग खूप सुंदर आहे.

ज्यांनी पहिले दोन वेळेवर पाहिले आहेत त्यांनी हा तिसरा बघून लवकर रिव्हयू द्या.

चला साक्षी,मिश्किल कामाला लागा.

माझ्याकडून अपेक्षाच ठेवू नका.smiley36

पण मग आपल्या आली मोठी शहाणी या मराठी पिक्चरच काय होणार?smiley19

बर,आपल्या ललित प्रभाकरचा कसाबचा ट्रेलर पाहिला का.जबरी केला आहे कसाब.

Edited by IMSTAR - 2 hours ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 10 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Aarohi_2005 · 1 months ago

Tharla Tar Mag Thread 11

Hey friends this is new thread.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 1 months ago

Bai Tujha Aashirwaad Thread 1

Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".