Webseries and OTT discussion thread 6- Page 38

Created

Last reply

Replies

375

Views

15.9k

Users

12

Likes

611

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: a day ago

Originally posted by: IMSTAR

माझ अज्ञान कळल असेलच.smiley36

मी द्रुश्यम् 2 दोन दिवस आधी पाहिला.

एक नंतर पाहिलाsmiley41

ते दोन आधी सिक्वेन्स प्रमाणे डोक्यात बसू देत मग सावकाश शेवटचा बघीन.

पण आताच हाती आलेल्या बातमीनुसार तिसरा भाग खूप सुंदर आहे.

ज्यांनी पहिले दोन वेळेवर पाहिले आहेत त्यांनी हा तिसरा बघून लवकर रिव्हयू द्या.

चला साक्षी,मिश्किल कामाला लागा.

माझ्याकडून अपेक्षाच ठेवू नका.smiley36

पण मग आपल्या आली मोठी शहाणी या मराठी पिक्चरच काय होणार?smiley19

बर,आपल्या ललित प्रभाकरचा कसाबचा ट्रेलर पाहिला का.जबरी केला आहे कसाब.

are you RPRRR42 ?
mishkil88 thumbnail
Posted: 21 hours ago

Good news - Dupahiya S2 has come. S1 was dhamaal 😃👍.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 20 hours ago

Originally posted by: mishkil88

Good news - Dupahiya S2 has come. S1 was dhamaal 😃👍.

हो, मलाही आजच कळलं.

आणि मी बघायला सुरुवात ही केलीय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 20 hours ago

Originally posted by: IMSTAR

माझ अज्ञान कळल असेलच.smiley36

मी द्रुश्यम् 2 दोन दिवस आधी पाहिला.

एक नंतर पाहिलाsmiley41

ते दोन आधी सिक्वेन्स प्रमाणे डोक्यात बसू देत मग सावकाश शेवटचा बघीन.

पण आताच हाती आलेल्या बातमीनुसार तिसरा भाग खूप सुंदर आहे.

ज्यांनी पहिले दोन वेळेवर पाहिले आहेत त्यांनी हा तिसरा बघून लवकर रिव्हयू द्या.

चला साक्षी,मिश्किल कामाला लागा.

माझ्याकडून अपेक्षाच ठेवू नका.smiley36

पण मग आपल्या आली मोठी शहाणी या मराठी पिक्चरच काय होणार?smiley19

बर,आपल्या ललित प्रभाकरचा कसाबचा ट्रेलर पाहिला का.जबरी केला आहे कसाब.

नवीन account/ name का बनवला?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 11 hours ago

झाली बाबा एकदाची हुंकार web series बघुन.

एक स्वतंत्र शो म्हणून बघितला तर ok आहे.

पण आपण या अश्या विषयावर ऑलरेडी series/ movie बघितला असल्याने, यात काही विशेष आहे असं वाटत नाही.

बापजी जो मुलगा दाखवला आहे, तो कोण आहे पागल? कशी acting करतो.. कसा बोलतो😢😢

भयंकर स्लो आहे series, आणि जवळपास सर्वांचे इतके भयानक close शॉट्स घेतले आहेत की face pores पण दिसतात.

याचा पण S 2 येणार.

नाही बघितली तरी चालेल.

mishkil88 thumbnail
Posted: 9 hours ago

पूजा मेरी जान पण Z5 वर आलाय. मृणाल ठाकूर, हुमा कुरेशी. Mata ने चांगला रिव्ह्यू दिलाय . आली मोठी शहाणी आणि प्रेम किटाणू थिएटर मध्ये आलेत. भरपूर ऑप्शन आहेत. साक्षी तुझ्यावर लाँग वीकएंडला भरपूर लोड आहे 😆😆.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 10 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Aarohi_2005 · 1 months ago

Tharla Tar Mag Thread 11

Hey friends this is new thread.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 1 months ago

Bai Tujha Aashirwaad Thread 1

Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".