Bigg Boss 20: Daily Discussion Thread - 16th September 2026
🏏Afghanistan vs India in India 2026: 2nd T20I in Delhi on 15/09/26🏏
Daayra movie Reviews and box office Collection.
Arya FF: Arjun Hindustani
माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक critics नि Praise केलं त्यावेळी पण सतीश राजवाडेने त्यावर आधारित बदाम राणी गुलाम चोर (मुक्ता बर्वे , पुष्कर श्रोत्री वगैरे) नावाचा पिक्चर काढला तो मात्र बकवास होता.मुक्ताच नवीन नाटक येत आहे.निर्मिती तिच्या भावाची आहे आणि मीरा वेलणकर डिरेक्ट करत आहे. नाटक चांगल असेल अशी आशा करायला हरकत नाही. लीना भागवतच पण थांबलेल नाटक परत सुरु होत आहे आणि माकडाच्या हाती शँपेन हे नाटक पण ती जेन झी बरोबर घेऊन येत आहे. आजकाल जेन झी परवलीचाच शब्द झाला आहे. अरे आता काम करणारे कलाकार पण कधीतरी यंग होते ना ,त्या पर्टिक्युलर वर्षातले नसतील.पण यंग पब्लिक आल की जेन झी😄अती चालल आहे अस नाही वाटत.
Originally posted by: mishkil88
माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक critics नि Praise केलं त्यावेळी पण सतीश राजवाडेने त्यावर आधारित बदाम राणी गुलाम चोर (मुक्ता बर्वे , पुष्कर श्रोत्री वगैरे) नावाचा पिक्चर काढला तो मात्र बकवास होता.
हो ,आणि त्या मध्ये त्या पात्रांची नावे पुस्तक, पेन्सिल, rubber की अशीच काहीतरी होती असं वाटतं.
उपेंद्र लिमये , आनंद इंगळे सुद्धा होता का?
मला तर तो movie कळालाच नाही.
हो चाकू, पुस्तक, माकड, पेन्सिल 😆👎👎. कोणालाच कळला नाही तो. राजा, प्रजा, media vagaire ह्यांची ती प्रतीके होती म्हणे 🤦. शेवटी प्रजा (हिरोईन) रस्त्यावर भरकटलेली दाखवली आहे.Originally posted by: iluvusakshi
हो ,आणि त्या मध्ये त्या पात्रांची नावे पुस्तक, पेन्सिल, rubber की अशीच काहीतरी होती असं वाटतं.
उपेंद्र लिमये , आनंद इंगळे सुद्धा होता का?
मला तर तो movie कळालाच नाही.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
1.5k