मी काही दिवसांपूर्वी हर्षा भोगले ह्यांचा ABP माझा वरचा इंटरव्ह्यू पोस्ट केला होता. YouTube वर available आहे त्याची लिंक दिली होती. त्यात सचिन, धोनी, विराट, रोहित ह्यांच्याबद्दल किंवा क्रिकेटच्या इतर अनेक गमती जमती सांगितल्या आहेत. अजून बघितला नसल्यास जरूर बघा.
1.1k