Originally posted by: Utkarsha999
Tarini ने आता तिच्या feelings side ला ठेवून पुर्ण focus mission वर वळवला आहे
रेवा म्हणजेच Jenny desuza ने uv ला Truth sirum देऊन party चे सगळे details काढून घेतले पण तरीही त्याने drug pills कोठे आहेत हे सांगितलं नाही त्यामुळे आता त्या pills search करण्याच काम सुरू आहे
Ahhha manhun that precap.
I am sure Kaushiki will not see Kedar



1.5k