Originally posted by: Utkarsha999
रेवा - boss छोटा मासा जाळ्यात अडकला आहे
Tarini - इकडे माझा नवरा पण अडकला आहे तूझ्या जाळ्यात, लग्न झालेल्या माणसाला भर चौकात मिठी मारत का कोणी नवरा आहे ना तो माझा
रेवा - मी येते उद्या तिकडे आणि बघतेच माझ्या केड्या वर कोण doubt घेतय ते
Kiti hakkane bolli ti mazaa navra 😀



1.5k