Epi - 268
KD कपडे इस्त्री करत असतो तारिनीला मदत म्हणून त्यावर तारिनी - KD तु एक खुप चांगला नवरा होशील in future ,तुझी ती खूपच lucky आहे ! मी तुझ्या लग्नात इस्त्रीच gift देईन मग
शेखर तारिनीला - organ trafficking racket मध्ये संजीवनी हॉस्पीटल involved आहे असा मला doubt आहे कारण त्यांच्या शवागृहात लहान मुलांचे बेवारस मृतदेह सापडत आहेत अशी टिप देतो
त्यानंतर तारिनी team members सोबत argent meeting करुन पुढे काय काय करायच ते ठरवते व KD आणि रेवाला हॉस्पीटलचे records check करण्याचा task देते discussions वरून वाटतय ही case interesting होणार आहे 👍
गुलाब uvला फोनवर नवीन drug deal विषयी सांगतो
काव्या रेवाची रुम check करत असते पण सुमी वेळेत रेवाला घरी बोलावून घेते व काव्याचा plan फसतो
कत्री KD ला पुन्हा चिडवत असतो त्यावर KD - boss ला इतकं समजावून सांगितल तरी ती रेवालाच माझी ती समजत आहे म्हणून वैतागतो
रेवा तारिनीला KD वरुन चिडवत असते तेव्हा तारिनी रेवाला तिच्या लग्नाच secret सांगते की हे लग्न फक्त temporary arrangement आहे mission पूर्ण होई पर्यंत
Precap -
रेवा to तारिनी - केदार देवकी मला आधीपासूनच आवडतो , आणि तुमच लग्न खोट आहे मग mission संपल्यावर तुझ्या custody तील कैदी माझ्या custody त पाठव🤭 माझी आणि केड्याची setting तुच लावून देशील promise कर
दुसरीकडे KD to कत्री - रेवा माझी मैत्रीण आहे पण मनात फक्त Boss आहे माझ्या
1.5k