Originally posted by: Utkarsha999
Chinu ही आपली payal jadhav वाटत आहे अग
अबीर गुलाल मधली श्री 😃
जर तीच असेल तर मस्तच कारण तिची acting खूप भारी आहे
अलीकडे हे काय नवीन web series मध्ये उत्तम role होता तिचा side character असून सुध्दा,detective Dhananjay मध्ये पण आहे ती
If she's really her then makers did great job with casting 👍
She will definitely nailed the female cop role






133