Epi - 254
KD आजारी सुमीसाठी worried असतो तेव्हा ती- मी तुझ्या बाळाच तोंड पाहिल्याशिवाय वर जाणार नाही काळजी करू नकोस बोलते 🤭
कमांडर - कत्री दुकानात जाऊन पनीर आणि इतर पदार्थांचे samples collect करुन forensic testing साठी send करतात
इरा निशीला पिडत असते म्हणुन निशी - हे छोटी कौशिकी नावाच भूत मानगुटीवर बसलय माझ्या 😂
Uv right time वर बापूराव जामखंडेची news MNN वर telecast करत नाही म्हणुन problems होतात तरीही uv नुसता निवांत बसलेला असतो हे पाहून नुकतीच दुबईवरुन परत आलेली कौशिकी खूप चिडते
Uv KD वर खापर फोडण्याचा प्रयत्न करतो पण कौशिकी - don't try to play this blame game with me, kedar already told me everything
Uv - OK fine, तसही तु office ची responsibility जाताना त्या helper वर टाकून गेली होतीस मग चूक त्याची आहे तो कशाला गेला तिकडे त्या म्हातारीला बघायला office वार्यावर सोडून
कौशिकी - he is fulfilling his personal responsibilities along with office work quite well so don't compare yourself with him , board of directors मध्ये बसायच आहे तुला आणि एक दिवस office handle करता नाही आल तुला
Uv - मग काय करणार तु आता ? जे करायचं ते कर
कौशिकी - as a punishment for your careless behaviour मी तुझ promotion cancel करतेय , now you will continue as a intern only like before 😂😂
Uv - एक काम कर तु, तुझा लाडका भाऊ , वहीनी आणि तुझे काका मिळून मला मारून टाका एकदाच ( angrily walks out) एक दिवस तुला विकुन खाईल आणि त्याची news MNN वर दाखवील मी कौशिकी 😡
केदारिनी convo मध्ये KD तारिनीला जामखंडे अन्न व औषध मंत्री बनलाय सांगतो
TR - दुष्काळात तेरावा महिना 🤦♀ already भेसळयुक्त पदार्थ सर्रास दुकान, malls मधून विकले जात आहेत आणि आता तो जामखंडे अन्न विभाग सांभाळणार म्हणजे काही खर नाही भेसळयुक्त अन्नाचे दुष्परिणाम सांगताना तारिनी recently कलिंगड खाऊन मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाच उदाहरण देते👍
चेतना काकूंचा फोन येतो कौशिकी नाहीये त्यामुळे इराला फक्त तारिनी मामीच हवी आहे ती out of control झालीये
KD - boss तु निघ, श्रीवल्ली साठी तिचा धनुष समर्थ आहे इथे , मग केदार सुमीची छान मायेने काळजी घेतो तिला जेवण भरवतो, तिच डोकं चेपून देतो, ताप उतरावा म्हणून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो ( श्रीवल्ली- धनुष forever 💕 Tarini is just a 3rd wheel between them 😅)
Forensic reports पाहिल्यावर कमांडर - boss शेतकरी शेतात जितका युरिया टाकणार नाही इतका पनीर मध्ये युरिया ओतलाय यांनी, हे प्रकरण serious आहे
TR - आपले networks active करा आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जावच लागेल
निशी तारिनीला lecture देते की after marriage girls साठी सासर first priority असायला हवं
TR - सुमी म्हणते , फांद्यांची फळे गोड आहेत म्हणून मुळे तोडायची नसतात so I can handle both my सासर and माहेर don't worry


133