Originally posted by: Chinmayi18
Whenever any girl come close to KD by herself he gets nervous be it kavya , any other girl or his love tarini 😂😂
Signs of cultured boy
🏏 IPL 2026: Match 46, PBKS vs GT on 3rd May 7:30pm at Ahmedabad🏏
🏏 IPL 2026: Match 47, MI vs LSG on 4th May 7:30pm at Mumbai🏏
More producers call out the "Painfully Unprofessional Couple"
PUSHING GOES 4.5
New promo of tuhir wedding
Aryanta SS: you are mine and mine only
Kangana Rahul Gandhi Marriage Fake Memes
Originally posted by: Chinmayi18
Whenever any girl come close to KD by herself he gets nervous be it kavya , any other girl or his love tarini 😂😂
Signs of cultured boy
Originally posted by: Chinmayi18
Girl or boy problem tr KD lach honar aahe 😂
Mulga asel tr jealousy issues aani mulgi asel tar potential love triangle 😁
आता काही खर नाही KD च 
तो रमा राघव मधे छान होता... इथे म्हणजे एका तळ्यात बदके सगळी ऑड मॅन ऑट आहे... कमळी तिचा तो उंच हिरो आणि खलनायिका... एका ची ही जोडी बरोबर नाहीयेOriginally posted by: Utkarsha999
Ok but Kamli doesn't have any chemistry with her ML
that couple looks very dull
even shidhhu - bhavna had more chemistry than kamli rishi
...सिद्धू भावना छानच आहेत
Originally posted by: great_love
तो रमा राघव मधे छान होता... इथे म्हणजे एका तळ्यात बदके सगळी ऑड मॅन ऑट आहे... कमळी तिचा तो उंच हिरो आणि खलनायिका... एका ची ही जोडी बरोबर नाहीये
...
सिद्धू भावना छानच आहेत
Yes in Rama Raghav he had good chemistry with that FL
मी लक्ष्मी निवासचा एकही भाग पाहिलेला नाही तरी पण सिद्धू आवडतो मला as a green flag ML 
Epi - 253
सूनबाई निवांत सोफ्यावर बसून असतात, सासरेबुवा येतात तेव्हा लाडका मुलगा breakfast बनवून आणतो
TR - तुमचा मुलगा सगळा स्वयंपाक मस्त बनवतो फक्त गोल पोळी सोडून
KD - तुमची सून शिकवेल तेही लवकरच मला
दयानंद केदारला नेहमी बायकोची साथ अशीच देत रहा असा सल्ला देतो तसेच कौशिकीचा फोन आलता मंत्रीमंडळात फेरबदल सुरू आहे त्याच्याशी संबंधित बातम्या तिने तुला cover करायला सांगितल्या आहेत
साधू सर अर्जंट मिटींग बोलवून एका special case साठी एजंट हरप्रित चड्डा टीम तारिनी join करणार असल्याची बातमी देतात
Details वरून हरप्रीत "हा" असण्याची शक्यता जास्त वाटतेय forensic expert, sharp shooter with 12 encounter record, gold medalist from university and hacker पण आहे
तारिनीला हरप्रीतची profile impressive वाटते म्हणून सगळे KD ला चिडवतात
कमांडर - पंजाबी लोक खूप smart and handsome असतात .12 encounter च record आहे भावाच, KD sir तुमच record 11 च आहे म्हणजे तो पुढे आहे तुमच्यापेक्षा
Techno - इकडे येऊन तो फातिमा भावाला तर नाही पटवू शकणार 😅
फातिमा - 😡
कत्री - मग राहिल्या फक्त boss
KD - तो इकडे mission साठी येणार आहे पोरी पटवायला नाही
कमांडर - तुम्ही बसा sad ending movies बघत तो येईल आणि boss च मन जिंकेलतसही boss तुमच्याकडे त्या नजरेतून बघत नाहीत त्याच्याकडे कोणत्या नजरेतून पाहतील काय माहित
KD - मी त्याला boss च्या आसपास पण फिरकू देणार नाही (someone is already getting jealous 🤭)
Techno database मधून हरप्रीतचा फोटो शोधण्याचा प्रयत्न करतो पण exact person सापडत नाही उलट techno चा computer तिकडून हरप्रीत hack करतो आधी, यावरुन हरप्रीत कोणीतरी अतिशय sharp and alert माणुस आहे म्हणून team Tarini members त्याला भेटण्यासाठी excited होतात
सुमीची तब्बेत बरी नाहीये वरून घरी कोणीच नाही म्हणुन नमा तारिनीला फोन करते, KD सोबत जाण्याचा हट्ट करतो पण तारिनी मी तूझ्या श्रीवल्लीची चांगली काळजी घेईन अस म्हणून त्याला office मध्ये पाठवुन स्वत: सुमीकडे जाते
Check up नंतर समजत की सुमीला food poisoning झालय, तारिनी पनीर भाजून तुर डाळीसोबत पाण्यात भिजवून ठेवते तेव्हा ते पाणी लाल होत यावरुन पनीर मध्ये युरियाची भेसळ होती हे तिला समजत
तसेच ती नमाला news paper वाचुन अशी आवश्यक आणि authentic माहिती आपल्याला मिळते त्यामुळे importance of daily news paper reading काय आहे हे लक्षात येते 👍
KD न राहवून युवराजवर office ची responsibility टाकून🤦♀ सुमीला भेटायला जातो
दयानंद news मध्ये corrupt politician बापूराव जामखंडेला अन्न व औषध विभाग देण्यात आलाय हे पाहून चिडतो व KD ला govt च्या या decision विरोधात MNN वर अजून एकही news telecast का नाही झाली हे विचारतो
KD don't worry मी बघतो काय ते अस आश्वासन देतो
तारिनी कमांडरला पनीरचे samples forensic testing साठी पाठवायला सांगते तितक्याच नमा मागुन येते तारीनी shocked epi ends
Originally posted by: Utkarsha999
Yes in Rama Raghav he had good chemistry with that FL
मी लक्ष्मी निवासचा एकही भाग पाहिलेला नाही तरी पण सिद्धू आवडतो मला as a green flag ML
aaj cha tarini cha precap kaay aahe
Originally posted by: Prateekshaa29
harpreet can be male name too have a male colleague named harpreet 🤭.
you were right. new entry is male.
as a second thought male entry is needed because bringing girl will not change tarini's mind.
adulterated paneer which sums eats n tarini is investigating .yuvi is telling the colleague from mnn abt not telecasting the truth always n koushiki comes n interrupts him n kedar informs tarini that baburao jamkhande is the health n food minister
Originally posted by: Prateekshaa29
adulterated paneer which sums eats n tarini is investigating .yuvi is telling the colleague from mnn abt not telecasting the truth always n koushiki comes n interrupts him n kedar informs tarini that baburao jamkhande is the health n food minister
great now direct bhidaayche
जामखंडेची खुर्ची ठेवणार नाहीत हे लोक 
बिचाऱ्याला जमिनीवरच बसावं लागेल
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
133