Originally posted by: Chinmayi18
Tarini ch kahi sangta yet nahi ti KD la dan karun takel dusrya mulila
yes that is the possibility she sure capable of doing it
🏏 IPL 2026: Match 47, MI vs LSG on 4th May 7:30pm at Mumbai🏏
🏏IPL 2026: DC vs CSK, 48th Match, Delhi on 05/05/2026 at 7:30PM IST🏏
More producers call out the "Painfully Unprofessional Couple"
PUSHING GOES 4.5
New promo of tuhir wedding
REJECTION DARR 05.4
Can couple therapy recreate this kinda love and romance?
The Devil Wears Prada!! Why is BW still struggling with such content?
Kangana Rahul Gandhi Marriage Fake Memes
Originally posted by: Chinmayi18
Tarini ch kahi sangta yet nahi ti KD la dan karun takel dusrya mulila
yes that is the possibility she sure capable of doing it
Epi - 251
साखरपुडा मोडल्या नंतर, घरातून हाकलून देण्यात आलेली बिचारी कमळी तारिनीकडे मदतीसाठी येते
मग काय कमळीला घरात ठेवायच नाही म्हणुन पद्मिनी गोंधळ घालते , शेवटी voting द्वारे निर्णय घ्यायचा अस ठरत
फक्त KD and Uv च vote देण बाकी असत
TR - केदार माझा नवरा आहे त्यामुळे तो कोणाला मत देणार हे सांगण्याची गरज आहे का?
निशी - मग uv पण मलाच मत देणार
तारिनी युवराजला indirectly blackmail करुन त्याच मत मिळवते व कमळी याच घरात राहील असे जाहीर करते
चिडलेला KD, team tarini members ना love Guru बनून चुकीचे फुकटचे सल्ले देण्याबाबत मारत असतो😅
कमांडर - काय राव तुम्ही ,पोलिस आहात ना मग एक ILU बोलायला घाबरता
KD - आता काय 3rd degree देऊन boss कडून forcefully ILU वदवून घेऊ 😡
कमांडर - जाऊ द्या तुमच्याकडून नाही होणार, तो techno junior असून बरा आहे या बाबतीत
KD - म्हणजे? त्याने कोणाला पटवल 🙄
फातिमा - bro, that's not important
think about your own love story, if you really want boss in your life then you should end your non- existing girlfriend topic first
कमांडर - exactly" तु तिच्या जागी असतील तर हो म्हणाली असतीस का " असे प्रश्न कोण विचारतं🤦♀
कत्री - तुझा आत्मा तिच्यात , तीचा आत्मा बाहेर करण्यात KD सरांचा ओम फट स्वाहा झाला 😂😂
कमांडर - direct ILU बोला नाहीतर बसा असेच झुरत
KD - आजपासून मला कोणी काहीही सल्ले देऊ नका मी बघतो माझ काय ते
फातिमा - हे mission end होऊन तुमचा divorce होईल त्याआधी करा काहीतरी म्हणजे झाल
तारिनी KD ला बेडरुम मधून बाहेर काढून कमळी सोबत झोपायला जाते
सुमी - नमा KD ला call करून तारिनीला तुझ surprise आवडल का विचारतात तेव्हा सुमी KD ला thanks बोलते तिच्या नातीवर इतकं प्रेम करण्यासाठी
नमाच्या message वरुन तारिनीला आठवतं की आज तिची 1st month wedding anniversary आहे
कमळी तारिनीला तु खूप lucky आहेस की तुला केदार दादा सारखा नवरा मिळाला आहे जो तुझा खूप चांगला मित्र पण आहे बोलते
केदार - I will make sure की या वटपौर्णिमेला boss माझ्यासाठी एक मित्र म्हणून नाही तर नवरा म्हणून मनापासून वडाची पूजा करेल
Originally posted by: Utkarsha999

KD and team tarini members scene is funny 😂😂
Tarini mast nachavte aahe yuvi makdala tichya talavar 🤣
Aata ikde kon yenar aahe new entry 🤔
Originally posted by: Chinmayi18
Aata ikde kon yenar aahe new entry 🤔
Kedar karta girl friend ka ji Tarini imagine karte 
Originally posted by: Chinmayi18
Aata ikde kon yenar aahe new entry 🤔
Zee वर सध्या cameo appearances चा trend सुरु आहे आधी कमळी मध्ये आर्या आंबेकर आली होती आता वीन मध्ये पूर्वा गोखले बघू आता तारिनी मध्ये कोण येतंय 
Comments suggests Aadinath Kothare येणार आहे detective Dhananjay या new web series promotion साठी
Ho asuch shakta tasa mhanun dhadakebaaz lihilay tyachya babanchi film hoti na
Originally posted by: heyitsme12
Ho asuch shakta tasa mhanun dhadakebaaz lihilay tyachya babanchi film hoti na
धडाकेबाज शब्दामुळेच मला पण doubt येतोय
But let's see......
Tarini's mangalsutra here
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
133