Originally posted by: Chinmayi18
Zee's caption for this precap
खरंय uv ला आता कोणीच भिक घालत नाही 
🏏IPL 2026: RCB vs GT, 34th Match, M.Chinnaswamy Stadium, Bengaluru🏏
🏏IPL 2026: DC vs PBKS, 35th Match, Arun Jaitley Stadium, Delhi🏏
Salman Khan Lite Version
What will be The Cands of Gen 5 ML
Is Jhanvi officially unemployed from Bollywood movies?
Sriti Jha ᯓᡣ𐭩 AT ~Aparajita ᯓ★
Gaikwad dedicates CSK's 103-run win against MI to Mukesh Choudhary
🏏IPL 2026: RR vs SRH, 36th Match, Sawai Mansingh Stadium, Jaipur🏏
Originally posted by: Chinmayi18
Zee's caption for this precap
खरंय uv ला आता कोणीच भिक घालत नाही 
Originally posted by: heyitsme12
The main mastermind will be the main villain or yuvi will?
Real mastermind समोर येईपर्यंत uv आणि गुलाब आहेत
जेव्हा jpc scam उघड होइल तेव्हा as a main villain new entry करतील कोणाची तरी
he is spineless father 🤬Originally posted by: Utkarsha999
Even I hate Madhav as a father of tarini
इतकी वर्षे तो वसुधा चा राग tarini वर काढत होता KD ने बाप म्हणून आजपर्यत तुम्ही काय केलंत tarini साठी विचारल्यावर त्याला जाग आली आणि नीट वागू लागला
पण अजुन सुध्दा काही झालं की रेखाच ऐकून tarini ला च जाऊदे तू समजुन घे अस सांगतो
7 slot leaders of Zee
Originally posted by: Prateekshaa29
he is spineless father 🤬
फक्त सुमी आणि KD Tarini sorry बोलणार नाही असं firmly सांगत आहेत
नाहीतर बाकी लोक टपलेलेच आहेत tarini ला uv ची नाक घासून माफी मागताना बघायला 
Originally posted by: Utkarsha999
आता tom and jerry fight अजून रंगणार
![]()
Uv दयानंदला hate करतो आणि आता KD बाबांची side घेणार म्हणजे Uv vs KD वाद अजुन पेटणार
Aadhi ha KD khandekar house madhe stranger sarkha rahaycha fakt tarini la koni kahi mhanal tarch bolaycha
Pn aata tyacha attitude change hoil
Originally posted by: Utkarsha999
Epi - 244
तारिनी पद्मिनी व कौशिकीला inform करते की युवराज भावजी माझ्या माहेरी जाऊन बसलेत
पद्मिनी लगेच युवराजला परत आणण्यासाठी बेलसरेंकडे जाते, uv रेखाला waitress बनवून tea, juice, coffee च्या orders देत असतो
सुमी हे पाहून - बर झालं रेखाला असला जावई मिळाला आता हीला माझ्या धनुषची किंमत कळेल
पद्मिनी युवराजची समजून घालते पण तो - " त्या तारिनीने माझ्या पायावर नाक घासून माफी मागितल्याशिवाय मी घरी परत येणार येणार नाही " अशी अट घालतो
पद्मिनी घरी जाऊन हे तारिनीला सांगते त्यावर तारिनी - मी काहीच चूक केली नाहीये मग मी sorry का म्हणू अस विचारते
पण पद्मिनी संध्याकाळी 6 च्या आत माझा मुलगा घरी आला पाहिजे मला बाकी काहीही माहित नाही अस ठणकावते
इकडे uv मुद्दाम रेखाकडून साफसफाई , cooking अशी कामे करून घेऊन तिला त्रास देतो सुमी मज्जा बघते व खुश होते😁
Uv - मला वाटतं होत फक्त product ( निशी) खराब आहे पण आता कळाल की factory (रेखा) मध्येच problem आहे 😂😂
तारिनी to KD : नेहमी समजूतदार लोकांकडूनच सगळे जुळवून घेण्याची अपेक्षा करतात, सतत काही चूक नसताना त्यांना माघार घ्यावी लागते आणि हे करताना त्यांना किती burden येत याचा विचार कोणीच करत नाही
नमा - पार्थ भेटतात , नमा त्याला घरात सुरू असलेल्या problems विषयी सांगते नंतर दोघे केदारिनीच्या 1 month anniversary celebration बद्दल planning करतात
माधव newspaper वाचत असतो
रेखा : उद्या याच पेपरमध्ये माझी निधन वार्ता वाचावी लागेल तुम्हाला जर त्या तारिनीने जावई बापूंची माफी मागितली नाही तर ,त्यामुळे लवकर तुमच्या मुलीला फोन करा व माफी मागायला सांगा
सुमी तारिनीला फोन अजीबात करायचा नाही ,ती चुकली नाहीये ती माफी मागणार नाही अस ठामपणे सांगते
तरीही माधव तारिनीला फोन करून तु समजून घे, रेखाला खूप त्रास होतोय युवराजमुळे माफी मागून विषय संपवून टाक असा फालतू सल्ला देतो 😡
KD हे ऐकून चिडतो - no means no , जग इकडचे तिकडे झाले तरी तू त्या criminal ची माफी मागणार नाहीस ! come on boss , तुझी काहीच चूक नसताना sorry बोलायचा काय संबंध? मी जाहीर निषेध करतो याचा आणि जर तु माझ ऐकल नाहीस तर मी उपोषणाला बसेन
TR - तु धमकी देत आहेस मला?
KD - हो!!
TR - मग मी तुझे favourite मालपोहे बनवून तुझ्यासमोर ठेवेन
KD - मग मी रात्रभर झेपणार नाही
TR - मी तुझ्या coffee त जायफळ टाकेन
KD - मी तुझ्याशी बोलणार नाही
TR - seriously KD 🤭
KD - boss, I'm serious. शकुनी, कंस, नरकासुराच्या रांगेत धावणाऱ्या माणसाची माफी तारिनी मागत नसते
TR - शकुनी, नरकासुर सोबत कसे आले time period match तरी होतोय का😅
KD - असूदे, मुद्दा काय आहे कि तु समजूतदारपणा दाखवून माघार घ्यायची नाही
TR - OK 👍 मी तुझ ऐकेन आणि युवराज पण घरी येईल
KD - ते कस
Tarini smiling, epi ends
How cutely KD refused tarini to apologize in front of criminal yuvi
This madhav 
Originally posted by: Utkarsha999
फक्त सुमी आणि KD Tarini sorry बोलणार नाही असं firmly सांगत आहेत
नाहीतर बाकी लोक टपलेलेच आहेत tarini ला uv ची नाक घासून माफी मागताना बघायला
I love the way sumi and her Dhanush took stand for their tarini in every situation 👍
This is the result of sp's stupidity and Zee's constant efforts👍
Originally posted by: Chinmayi18
Aadhi ha KD khandekar house madhe stranger sarkha rahaycha fakt tarini la koni kahi mhanal tarch bolaycha
Pn aata tyacha attitude change hoil
Even office मध्ये पण uv आधी KD promotion मिळवेल family bussiness मध्ये seriously लक्ष घालेल तो आता 
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
133