she is stupid vamp who has no brain of hers
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
TRUTH IS OUT 14.4
The Yrkkh Gen 5 Discussions Thread
MEHER's DEATH 15.4
Noyna signs off for now
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Varun Will Star In Vivek Agnihotri's Operation Sindoor ?
she is stupid vamp who has no brain of hers
आणि तिचा Uv पण साथ नाही देत तिची 
आज म्हणत होती ती, तो केदार बघ कसा बायको साठी सगळ्या सोबत भांडतो आणि तू शिक काहीतरी त्याच्या कडून 

Whoever s writing yuvi dialogues 🫡 to him .yuvi to kd dayanand khandekar mhanje na ...bholisi Surat ankhon mei masti aaye haiyee .....n the way that actor said those lines i m becoming fan of yuvi 😍
Originally posted by: Prateekshaa29

That’s true. And the Batak and chicken .
Previous one kiti saare bahu phir at astil Kaay maahiti 🤣
Originally posted by: Utkarsha999
UV ने निशिला roast करण्यासाठी तिला जी गोष्ट सांगितली आज कोंबडीच्या अंड्यातून २ बदक निघाले एक smart एक बावळट ती मस्त होती
Dumb duck tr nishi aahe no doubt but smart hen konala mhanala yuvi tarini la 🤔
Originally posted by: Prateekshaa29
Whoever s writing yuvi dialogues 🫡 to him .yuvi to kd dayanand khandekar mhanje na ...bholisi Surat ankhon mei masti aaye haiyee .....n the way that actor said those lines i m becoming fan of yuvi 😍
I'm also in your team 
Really like yuvi's dialogue delivery 
Epi - 234
तारिनी KD ला मी crime scene वर investigation साठी गेले होते हे सांगते आणि तिथे तिला सापडलेले evidence दाखवते as a officer KD ने या case मध्ये तिला मदत करावी अशी ती त्याला request करते order देत नाही
KD काहिही न बोलता झोपतो
चिडलेली निशी रुममध्ये जाउन त्या आगाऊ couple ला मी सोडणार नाही म्हणत असते Uv परत तिला roast करू लागतो
Uv - तु 108 वेळा sorry म्हणून record करून ठेव नाहीतर apology letter लिहून छान frame करून गळ्यात घालून फिर म्हणजे प्रत्येक वेळी माती खाल्ली की तोंडाने sorry बोलायची गरज नाही
निशी - Uv तु खुप वाईट आहेस कधीच माझ्यासाठी stand घेत नाहीस , तो केदार बघ त्याच्या बायकोने त्याच्या बापाला जेलमध्ये टाकलं तरी तो तिचीच बाजु घेतो शिक काहीतरी
Uv - मी जर तुझ्यासाठी stand घेत बसलो ना, तर रोज मला 50 कानाखाली खायला लागतील and I can't afford that
Listen I will tell you a nice story ( निशी कान देऊन ऐकू लागते)
2 अंडी असतात , खांडेकर ती घरी घेऊन येतात काही दिवसांनी एका अंड्यातून हुशार कोंबडी बाहेर येते व दुसर्या अंड्यातून मंद बदक बाहेर निघतं, ते बदल इतक जास्त मंद असत की त्याला पाण्यात बुडवून बुडवून मारून टाकाव अस वाटत
निशी - चल काहिही, कोंबडीच्या अंड्यातून बदक बाहेर येईलच कस? 🤔
Uv - तु विचार करत बस मी झोपतो
Next morning kaushiki सगळयांना breakfast ला बोलावते व घरातील वातावरण उगीच negative करू नका कारण दयाकाका लवकरच परत येणार आहेत म्हणुन पद्मिनीची समजून काढते
पण तारिनी येताच पद्मिनी मी या मुलीसोबत नाष्टा करणार नाही म्हणुन scene create करते कौशिकी तारिनीला support करते उगीच भांडण नको म्हणून तारिनी रुममध्ये निघून जाते
तारिनीला sad बघून केदार लगेच ओळखतो पद्मिनी काहीतरी वाईट बोलली असेल तिला, तो चिडून भांडायला जाणार असतो लगेच पण तारिनी त्याला अडवते
TR - केदार थांब , तु कोणालाही काही बोलायचं नाहीस
KD - मग तु बोल ना!! कशाला ऐकून घेतेस त्यांच तुझी काहीही चूक नसताना
TR - it's ok KD त्यांची मनस्थिती ठिक नाहीये नवरा जेलमध्ये आहे त्यांचा
KD - म्हणून तुला काहीही बोलतील का त्या? आणि तु फक्त एक statement दिल आहेस so what's a big deal, खरं बोलणं गुन्हा आहे का घरात 🤦♀
Suddenly Kaushiki enters - I know kedar as a husband तुला तारिनीचा अपमान सहन होत नाहीये पण या difficult situation मध्ये तु family members च्या feelings पण समजून घेना plz
एकदा दयाकाका घरी आले की होईल सगळ नीट तो पर्यंत patience ठेव चिडचिड करू नकोस
कौशिकी तुम्ही दोघे नाष्टा करून घ्या बोलून एकच प्लेट देऊन निघून जाते
KD - boss खाऊन घे
TR - तु आता force करणार आहेस का मला
KD - माझी कुठे इतकी हिंमत, तु नाही पण मी घाबरतो तुला
TR - oh hello, मीपण घाबरते तुला
KD - काहीही 😅
TR - husband mode मध्ये असताना तु stubborn वाटतोस मला ( एका plate मध्ये ठिक आहे पण केदारिनी एकाच spoon ने खातात 🙄😂)
तारिनी साधू सरांना तिला सापडलेले पुरावे दाखवते next day first trial आहे त्यात strong evidence सादर नाही केला तर दयानंदला police custody मध्ये पाठवतील म्हणून सगळे चिंताग्रस्त
Uv to KD - असा बाहेर फिरू नकोस लोक दगडं मारतील खूनी का बेटा म्हणुन
but I can understand your pain तुझा मामा जयराम गेला ना😞(KD be like - but who's this Jayram काळा कि गोरा हे पण माहिती नाही, मामा my foot) हे दयानंद खांडेकर म्हणजे "भोलीसी सुरत आँखों मे मस्ती ....आये हाये "🤣🤣
https://www.instagram.com/reel/DXJgME4j2HA/
तितक्याच KD येऊन declare करतो की I won't trust Mr khandekar but as a officer it's my duty to help my team in every case so I'm in for this investigation 👍

It's KD who eats Tarini's already eaten food
how unhygienic 
Originally posted by: Chinmayi18
Dumb duck tr nishi aahe no doubt but smart hen konala mhanala yuvi tarini la 🤔
dumb duck nishi means rekha is duck as well
daya kaaka went to another show during his jail time 
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
130