Originally posted by: heyitsme12
maha episodes ahet vatta
Ho ka
Mhanje Tarini cha nasel tas hi 1 tas kay dakhavnar kedarini argument over dayanand 😅😂😂
🏏India Tour of England 2026: 4th T20I on 9th July 2026 at 10PM IST🏏
Noyna is back 🧐🤔 in both ksbkbt2 & krkbrbh
BOI blames War 2 for Alpha failure
What Happened To Aryan Khan
Alpha drops by 90% in second weekend
Dhamaal 4 Heading for 13-14 Cr Day 1
Haaniya - Alpha - Video Song
🏏England Women vs India Women, One-off Test @ Lord's, London🏏
Did Gautam Gambhir's decisions cost Team India the series?
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 T3 (July 11 p1)
🏏India Tour of England 2026: 5th T20I on11th July 2026 at 7PM IST🏏
Originally posted by: heyitsme12
maha episodes ahet vatta
Ho ka
Mhanje Tarini cha nasel tas hi 1 tas kay dakhavnar kedarini argument over dayanand 😅😂😂
Originally posted by: heyitsme12
btw zm is using sps strategy of 45mins
i wonder who all are working in marketing teams of these channels
Sp chi 45 minutes strategy fail zali hoti na karan trp kuthe increased zala jast
Yanch baghu kay hotay
Epi - 232
Tarini तिचे boss सिद्धू सर यांना murder case investigation करण्याची permission मागत असते पण ही केस आपल्या mission चा part नाहीये त्यामुळे तु emotional होऊन यात पडून time waste करू नकोस, plus ही case police department handle करत आहे म्हणून आपण interfere करण्यात risk आहे असा सल्ला ते देतात
तारिनी somehow त्यांना convince करते पण officially मी तुझी काहीही help करू शकणार नाही अस म्हणून ते निघून जातात
पद्मिनी to Uv - आत्ता केदार- तारिनीमध्ये दयानंद वरुन खटके उडत आहेत याचा फायदा घेऊन त्यांच्यातील भांडणाच्या आगीत आपण तेल ओतु
Uv - मातोश्री , त्या helper च तारिनीवर खूप प्रेम आहे🤦♀ Romeo and helper ची comparison केली ना तर तो बिचारा Romeo 2nd येईल
अशा परिस्थितीत का भांडेल तो helper त्याच्या बायकोसोबत
पद्मिनी - आपल्याला फक्त केदारच्या मनातील दयानंद विषयीचा राग वाढवायचा आहे मग तारिनी आपोआप दूर होईल त्याच्या पासून, कारण तारिनी खूप respect करते दयानंदची
आईचा सल्ला ऐकून uv लगेच कामाला लागतो
KD bike repair करत असतो uv तिथे येतो
Uv - hello accidental Khandekar, गॅरेज काढण्याची तयारी सुरू आहे का तुमची
बाकी काहीही असो आपल्यात एक गोष्ट unfortunately common आहे आपला झ्योलर बाप त्याने तुझ्या आईला आणि माझ्या आईला पण फसवलं अजून किती देवकीचे केदार मार्केट मध्ये फिरत असतील देव जाणे
मला खात्री आहे हा खून त्या नायालक माणसानेच केला आहे तु हुशार आहेस तसा बरोबर ओळखलस तु त्याला मग आता जरा बायकोपण समजावून सांग नाहीतर जयराम नंतर next number तिचाच लागायचा
KD walks out without saying anything to uv
Night scene , KD is sleeping while holding his mother's photo
तारिनी हळूच उठते तो फोटो बाजूला ठेवून KD च्या अंगावर नीट पांघरूण घालून गुपचूप investigation साठी commander सोबत निघून जाते निशी हे पाहते व तारिनीचा पाठलाग करू लागते
Uv notice करतो की निशी रुममध्ये नाहीये पण ही डोक्यावर पडलेली मुलगी बेडवरून खाली पडली असेल मरूदे मला काय बोलून तो परत झोपतो😂😂
Within seconds tarini disappeared होते आणि निशी इकडे तिकडे भटकत राहते आणि एक दारुडा तिच्या मागे लागतो 🙄
तारिनी आणि commander murder spot वर पोहोचतात epi ends
Originally posted by: Utkarsha999

Yuvi's dialogues are as usual hilarious
Accidental khandekar 😂
KD sleeping with Devaki's photo shows how much he misses his mother 😞
But, KD Looks too good in his nightwear dress 
Zee uploaded yesterday's epi precap just now 🤦♀
Nishi ne ghari yeun scene create kelay Tarini ratri apratri gharabaher phirte mhanun I know KD will somehow save Tarini from this mess 👍
Originally posted by: Chinmayi18

She will be found sleeping in her room or KD would cover or no one would believe Nishi.
Originally posted by: Chinmayi18
Yuvi's dialogues are as usual hilarious
Accidental khandekar 😂
KD sleeping with Devaki's photo shows how much he misses his mother 😞
But, KD Looks too good in his nightwear dress
Yes 
also his t-shirt and sweater dressing style suited him most
Originally posted by: Chinmayi18
Zee uploaded yesterday's epi precap just now 🤦♀
Nishi ne ghari yeun scene create kelay Tarini ratri apratri gharabaher phirte mhanun I know KD will somehow save Tarini from this mess 👍
KD ने इतक्या रागाने बेडरूम door open केला की निशी धपकन आत तोंडावर पडली असती 
Now I get it zee doesn't telecasts Tarini on sundays except maha episodes
I'm so tired of Zee's obsession with that Kamli show 🙄
Originally posted by: Utkarsha999
KD ने इतक्या रागाने बेडरूम door open केला की निशी धपकन आत तोंडावर पडली असती
I was so excited to watch this scene after watching precap, but there's no epi today 🤦♀
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k