Epi - 230
इरा झिप्री तारिनी मामीला येऊन चिकटते मामी पण तिचे लाड करू लागते मात्र हे पाहून कौशिकी चिडते व ती तारिनीला last warning देते की माझ्या इरापासून तु दूरच रहा कारण तु किती careless आहेस हे मी 2 वेळा experience केलय
आता मात्र तारिनीचे patience end होतात आणि ती खूप sad feel करु लागते
But Kedar comes with smiling face and tries to cheer up Tarini he even feed her breakfast and consoles her

KD Tarini ला समजावून सांगतो की plz boss तू या प्रकरणापासून दूर रहा कारण काहीही झालं तरी हे लोक तुलाच blame करतील आणि तुला याचा त्रास होईल बाकी तुझी इच्छा आणि मी तर नेहमीच असेन तुझ्या सोबत एक मित्र म्हणून because I trust you
इतक्यात panic कौशिकी KD ला सांगते की MNN office मध्ये problem झालाय 60% employees resignation देत आहेत due to bad publicity about our family
MNN office मध्ये KD and कौशिकी situation handle करण्याचा प्रयत्न करतात but Uv deliberately spoiled their all efforts by fighting with one of the employee
सुमी तारिनीला फोनवरुन हिंमत देते की फालतू लोकांकडे लक्ष देऊन रडत बसू नकोस कोणी काहीही बोलूदे तुझा नवरा आहे ना तुझ्या सोबत, झाल तर मग!! आणि मी तर आहेच खमकी नेहमी तुझ्या पाठीशी 👍
मग तारिनी MNN office मध्ये जाऊन employees ना convince करण्यासाठी कौशिकी व KD ची help करते आणि अशाप्रकारे at least एक problem तरी solved झालेला दिसतो

त्या फोनमध्ये जयराम ची एक voice note पण आहे
125