Originally posted by: Chinmayi18
Daya var ajun jast doubt yeil asha saglya goshti KD lach ka sapadtat
हो ना
आणि हा KD लगेच शितावरून स्वर्ग गाठतो
Alpha drops by 90% in second weekend
BOI blames War 2 for Alpha failure
What Happened To Aryan Khan
🏏India Tour of England 2026: 5th T20I on11th July 2026 at 7PM IST🏏
Dhamaal 4 Heading for 13-14 Cr Day 1
Haaniya - Alpha - Video Song
🏏England Women vs India Women, One-off Test @ Lord's, London🏏
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 T3 (July 11 p1)
Did Gautam Gambhir's decisions cost Team India the series?
Originally posted by: Chinmayi18
Daya var ajun jast doubt yeil asha saglya goshti KD lach ka sapadtat
हो ना
आणि हा KD लगेच शितावरून स्वर्ग गाठतो
Epi - 229
पद्मिनी वसुधाविषयी वाईट बोलते भ्रष्टाचारी बाईची खोटारडी मुलगी म्हणून तारिनीला हिणवते ,केदार चिडून काकू तुम्हाला तारिनीच्या आईविषयी काहीही बोलायचा अधिकार नाहीये तसंच तारिनी कधीही कुणाच वाईट करूच शकत नाही बोलतो👍
Uv कौशिकीला kedarini ला घराबाहेर काढ म्हणतो पद्मिनी, निशी, इशा सुरात सूर मिसळतात पण कौशिकी kedarini कुठेही जाणार नाहीत and that's final म्हणून विषय end करते
पद्मिनी माझा नवरा लवकरात लवकर घरी आला नाही तर मी या दोघांसोबत तुला पण घरातून बाहेर काढेन अशी धमकी कौशिकीला देते ( या लोकांमूळे घराबाहेर काढणे वाक्प्रचार असह्य झालाय आता 😑)
फुटलेल्या ग्लासच्या काचा गोळा करताना तारिनीला जखम होते केदार पळत येऊन तु राहुदे, हे मी करतो म्हणतो नंतर बेडरुममध्ये केदार तारिनीला मलम लावत असतो अबोला धरून
KD - त्रास होतोय का खूप
TR - तुझ्या न बोलण्याचा त्रास होतोय मला plz केदार बोल ना काहीतरी
KD - इतक्या वर्षांची मैत्री आहे आपली आणि तु आज पहिल्यांदाच माझ्याशी खोट बोललीस तेही त्या माणसासाठी का boss?
TR - मी जे काही केल आणि करतेय ते फक्त तुझ्यासाठी आहे केदार, तुझ्या मनातील गैरसमज दूर होऊन तुला तुझे बाबा मिळावेत म्हणुन ( she really cares for him)
मग कुटुंब कसही असल तरी त्याची मानवी जीवनात आवश्यकता यावर एक प्रवचन
त्यावर KD ची boss you are emotional fool compliment 🤭😂😂
मग senior खांडेकर culprit आहेत की नाहीत यावर शांततापूर्ण वादविवाद
KD काही ऐकायला तयार नाही कारण त्याला वाटतय खांडेकर तारिनीला अडकवायला गेला होता पण स्वत:च अडकला
मग तारिनीच challenge मी तुला सिद्ध करून दाखवेन कि बाबा निरपराध आहेत
Uv ला आलेला 3 लाख credited to your bank message पाहून
निशी - 1,2,3,4,5 😀 uv 5 शून्य इतकी मोठी amount salary म्हणून आलीये तुला
Uv - 5 नाही 6 शून्य आहेत
निशी - नाही रे पाचच आहेत
Uv - सहावा माझ्या समोर उभा आहे अक्कलशून्य अगं बावळट मुली 3 लाख salary असते का एका फालतू intern ची, हे माझ्या extra talent च फळ आहे
दयानंद म्हातारा सारखा केदार... तारिनी करत असतो ना आता बस म्हणाव बोंबलत जेलमध्ये
रेखा सुमीला warning देते की जशी वसुधाने बेलसरेंची वाट लावली तशीच ही तारिनी खांडेकरांचा सत्यानाश करेल
दयानंद जेलमध्ये बसून विचार करत असतो की या तारिनीला जयरामचा पत्ता मिळाला तरी कसा आणि नेमक्या त्याच वेळी ती तिथे कशी आली🤔
दुसऱ्या दिवशी सकाळी तारिनी निशीला breakfast साठी बोलवते , तर ती इशासोबत मिळून तारिनीला टोमणे मारते हे पाहून KD चिडतो at the same time त्याला boss साठी वाईट वाटत
( त्या मूर्ख निशी आणि इशाच्या 2 कानाखाली वाजवा कोणीतरी
)
https://www.instagram.com/p/DW5xWHojSyU/
Big drop for Sp n zee dropped too ipl season started so trp down
Originally posted by: Prateekshaa29
Big drop for Sp n zee dropped too ipl season started so trp down
Yes it’s IPL. But glad to see sp is on dropping trail
Originally posted by: Prateekshaa29
https://www.instagram.com/p/DW5xWHojSyU/
Big drop for Sp n zee dropped too ipl season started so trp down
Aanandi opening trp - 2.3
that is not bad with IPL season
but all shows fell drastically
6-7:30 and 10:30-11:30 slots have no IPL, even the dropped big
that is not bad with IPL season
but all shows fell drastically
6-7:30 and 10:30-11:30 slots have no IPL, even the dropped big
Yes it's good for opening trp
But problem is , that show is not good enough 
Originally posted by: Chinmayi18
Yes it's good for opening trp
But problem is , that show is not good enough
then it might drop later. have you tried watching?
मी पाहिला ना बिचारी blind FL तिचे struggles आणि एक rich egoistic oldie झालं इतकंच 
BTW तुझ्या सोबतीने ची trp 2.5 होती आणि आनंदीची 2.3 म्हणजे audience पण new show साठी excited न्हवती वाटत
Originally posted by: Chinmayi18
Yes it's good for opening trp
But problem is , that show is not good enough
Even sp also seems not satisfied with this TRP 
because they doesn't post Anandi's opening TRP like they did with all their new shows
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k