Tarini: Zee Marathi new show - Page 76

Created

Last reply

Replies

762

Views

24.9k

Users

13

Likes

829

Frequent Posters

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 14 hours ago

Originally posted by: Utkarsha999

Epi - 221



Epi start होतो तारिनी आणि निशी देवदर्शनाला जाण्याची तयारी करत असतात निशी तारिनीला नेहमी प्रमाणे टोमणे मारते चेतना काकू तिला गप्प बस म्हणते 😅

Team tarini members KD चिडवत असतात की wedding night ला wife ला propose करायला गेलात आणि divorce papers घेऊन आलात खूप वाईट झालं 😁😂

त्यावर KD - मी boss च मन लवकरच जिंकेन हे असले divorce papers मेरे प्यार को हरा नहीं सकते

Techno - world's fastest divorce after wedding only 3 minutes मध्ये झाला होता as per Guinness world record so plz be quick

KD - shut up, मला मन जिंकण्यात record बनवायचे आहे आणि तु divorce च काय सांगतोस मला त्यापेक्षा ideas दे . मी लग्नात boss ला काही gift दिल नाहीये आता द्यायच आहे काय देऊ?

फातिमा - teddy द्या

KD - bro you know ना, boss ला असली बालिश gifts नाही आवडत

Commander - साडी द्या

KD - सेल लावता येईल इतक्या साड्या घेतल्या आहेत आत्ताच लग्नात

Techno - all generation's favourite झुमके द्या

फातिमा - चुप कर तु boss ये सब नही पेहनती तेरी तरह princess वाले नखरे नही है उनके

KD - gift अस पाहिजे ज्याला emotional value असेल कारण तेव्हाच boss ते gift accept करेल

मग केदार त्याच्या पेटीमधून आईने भावी सुनेसाठी दिलेल्या बांगड्या काढतो त्या बांगड्यासोबत एक note असते this gift is for my future daughter -in- law म्हणून

Uv मुद्दाम rash driving करत असतो मंदिरात जाताना

Tarini - uv भावजी जरा हळू

KD - देवदर्शनाला जायचय आपल्याला, directly देवाला भेटायला नाही

मंदिरात पोहचल्यावर uv - मला फुकटचा driver करून ठेवलय फक्त ( निशी मंदिराबाहेर दोन्ही चपला दूर दूर ठेवून)

निशी - अस केल्यावर चपला चोरीचा जात नाहीत छान आहे ना idea

Uv - त्यापेक्षा या चपला गळ्यात घालून फिरना

इथे माझी property divide होण्याची वेळ आलीये आणि ही बावळट चपला divide करत बसलीये आता आत गेल्यावर देवाकडे अक्कल तरी पूर्ण माग नाहीतर ती पण divide करून मागशील 😂😂

केदार हिम्मत करून तारिनीला बांगड्या देतो ती नको म्हणते तो sad होतो मग ती शेवटी KD च्या आनंदासाठी त्या बांगड्या घेते KD स्वत: boss ला त्या बांगड्या घालतो हे बघून निशी जळते व स्वत: च्या हातातून एक बांगडी काढून uv कडे हट्ट करते मला ही घाल

uv - बंद कर तुझी नाटकं प्रत्येक गोष्टीत त्यांना copy केलच पाहिजे का? कुठेही घेऊन जाण्याची लायकीचे नाहीयेस तु

केदार सहज बांगड्यांसोबतची note वाचतो तर ते एक prescription असत ज्यावर JPC medical scam मधील भेसळयुक्त औषध त्याच्या आईसाठी prescribed केलेलं असत हे पाहून KD खूप shocked होतो

पुजेत त्याच अजिबात लक्ष नसत कारण त्याच्या आईचे शेवटचे क्षण आठवून तो खूप sad झालेला असतो तारिनी न राहवून त्याला कारण विचारते

KD - माझी आई पण JPC scam ची victim आहे माझ्या डोळ्यासमोर ती भेसळयुक्त औषधे घेत होती आणि मला कळल सुद्धा नाही ( अरे यार किती छोटा होता हा कस कळणार 🤦‍♀)

Boss तुझा आणि माझा शत्रू एकच आहे JPC scam चा खरा सुत्रधार😡

शेवटी पुजारी केदारिनीला लवकरच तुमच्या आयुष्यात duty Vs family अस conflict सुरु होणार असल्याचा इशारा देतात

Meanwhile Dayanand searches for VCR in MNN office and realised that JPC scam related VCR is missing

Epi ends

Precap -

KD feels helpless and started crying in tarini's lap while remembering his mother's last painful days of life , tarini comforts himsmiley20

Tarini ch saree collection mast aahe 👍dark green colour sadi madhe chhan disat hoti aaj 👌

Nishi -yuvi dialogues smiley37

Hi missing CVR tich aahe ka ji KD ne mage ekda chorli hoti

Edited by Chinmayi18 - 12 hours ago
Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 14 hours ago

Originally posted by: Utkarsha999

Tarini serial won 3 awards in Mata award ceremony smiley20

https://www.instagram.com/p/DWgywgqCLVt/

Congratulations to team Tarini smiley40smiley41

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 14 hours ago
Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 10 hours ago

Originally posted by: Utkarsha999

हे काय आहे open होत नाहीये

its regarding change in trp measuring system
Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 8 hours ago

Originally posted by: Chinmayi18

Tarini ch saree collection mast aahe 👍dark green colour sadi madhe chhan disat hoti aaj 👌

Nishi -yuvi dialogues smiley37

Hi missing CVR tich aahe ka ji KD ne mage ekda chorli hoti

हो तीच CVR आहे ही जी techno आणि KD ने कौशिकीच्या नाकाखालून पळवली होती smiley37

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 6 hours ago

Don't worry he's wife is there for himsmiley36

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 5 hours ago

Originally posted by: Utkarsha999

हो तीच CVR आहे ही जी techno आणि KD ने कौशिकीच्या नाकाखालून पळवली होती smiley37

That was such a adventures epismiley36

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 5 hours ago

Such a hilarious comment smiley37

Screenshot_2026_0331_151123.png

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 2 hours ago

Epi - 222


केदार देवकीचा फोटो कवटाळून बेडरुममध्ये रडत बसला होता तारिनी येते दार बंद करून केदारजवळ जाऊन बसते

KD - माझ्या मुळेच माझी आई गेली मीच तिला ते घाणेरड औषध रोज न चुकता खायला द्यायचो

औषध कसल रोज थोड थोड विष मी स्वत: देत होतो तिला ( हे बोलताना हुंदके देत रडत केदार तारिनीच्या मांडीवर डोकं ठेवतो)

TR : यात तुझी काहीच चूक नाहीये केदार, तेव्हा तु खूप लहान होतास अरे . खरे गुन्हेगार ते आहेत ज्यांनी JPC medical scam घडवून आणला ( केदारला नीट समजावून त्याच्या मधील रागाला योग्य दिशा देण्याचे काम तारिनी चोखपणे करते 👍)

केदार शपथ घेतो की JPC scam सुत्रधाराला जेलमध्ये टाकल्या शिवाय हा केदार देवकी शांत बसणार नाही

दयानंद कौशिकीला indirectly MNN secret room मधील confidential data ठिक आहे का विचारतो त्यावेळी 3 महिन्यांआधी audit पर्यंत सर्व records नीट होते असे त्याला समजते

मग आता JPC scam related VCR गेली कुठे असा प्रश्न त्याला पडतो व तो वैतागतो ( याला कोणताही सांगा याची कोणालाच entry access नसलेली so called secret room अगदी useless आहे कारण अवघ्या 5 मिनिटात केदारने तेथून VCR चोरला होता 😅)

Next morning tarini breakfast बनवत असते दयानंद येतो सुनेच्या हातचा उपमा खायला बसतो

तेवढ्यात KD boss ....boss करत येतो पण दयानंदला पाहताच लगेच तारिनी म्हणतो ( हा नाही सुधारणार 😅)

कमांडरचा अर्जंट कॉल असतो म्हणून तारिनी निघून जाते दयानंदला ढसका लागतो केदार त्याला पाणी देतो ( तोंड वाकडं करून)

कमांडर तारिनीला सांगतो की त्या माणसाचा पत्ता सापडला आहे ज्याने दयानंदला देवकी मेली अस पत्र पाठवलं होत तारिनी हे सगळं केदारपासून लपवते

दयानंद तारिनीशी गोडगोड बोलून वसुधा बद्दल माहिती काढून घेतो तारिनी सुद्धा लाडक्या बाबांना emotional होऊन सगळी स्टोरी सांगून टाकते की वसुधाला कस corruption case मध्ये फसवलं गेल आणि तिने नककीच suicide केली नाहीये तिचा murder झालाय

As a audience दयानंदचे expressions बघून आपल्याला त्याच्या वर doubt येतो

at the same time दयानंदला तारिनीची चौकशी करून लबाडपणे माहिती काढून घेताना बघून KD behavior analysis वरुन senior khandekar नक्कीच JPC medical scam मध्ये involve आहेत अशा conclusion वर पोहोचतो


Precap -

Kedarini argues over dayanand's involvement in JPC medical scam

Next day tarini suddenly goes disappeared and KD is worried about her

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 2 hours ago

Originally posted by: Chinmayi18

Such a hilarious comment smiley37

Screenshot_2026_0331_151123.png

लोकं काय अपेक्षा करतील काही नेम नाही smiley37

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 4 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 9 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 6 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 years ago

Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...

https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".