आजचा धक्का जर फक्त विशाल आणि संकेतवरच करायचा होता तर मग बाकीच्यांना कशाला बसवल होत.त्यांच काहीच काम नव्हत.
नंतर मग तन्वी आणि राकेशला ट्रॉफी देऊन टाकायची आणि फिनँले पण उरकून टाकायची.
तसही हा सिझन सिक्स आहे आणि इथे विनर फिक्स आहे.
पुढच्या शनिवारपासून आयपीएल चालू होत असल्याने आधीच गटांगळ्या खाणारा सिझन पूर्ण बुडणारच आहे।
मग याच आठवड्यात संपवून टाकायच.
आता तर जवळजवळ सगळच सोशल मिडिया या सिझनला बायस्ड म्हणत आहे.
विशाल आणि रुचितामुळे काहीतरी तरी कंटेट होता.मग तो राखी.शो झाला.रुचिताला काढल.,राखी शोचा इफेक्ट पण कमी होत गेला.तरीही विशाल त्याचा गेम खेळत आहे.
पण त्याला सुरुवातीपासून निगेटिव्ह दाखवल आहे आणि आता संकेत आणि विशाल मिळून काटा फेकतील या भीतीने संकेतला पण निगेटिव्ह करत आहेत.तसही ना संकेतला ना विशालला ना अनुश्रीला विनर करणार आहेत.
खरा बिबॉसचा माईंड,इमोशनल,अँग्रेसिव्ह सगळा गेम हे तिघच खेळत आहेत.पण विनर जर फिक्सच आहेत तर मग निदान त्यांना निगेटिव्ह तरी दाखवू नका.
गेमवाईज विशाल विनर आहे.मला आवडतो त्याचा गेम.पण मलाही तो विनर नको आहे कारण हिंदी करून आलेले कोणीच मला विनर नको आहेत पण संकेत आणि अनुश्री खरच छान खेळत आहेत पण बिबॉसचे विनिंग मटेरिअल नाहीत.
वर्स्ट सिझन.यापेक्षा मग सिझन 4चबरा म्हणायची वेळ आली.
588